'कविता/गजल सादरीकरण स्पर्धा २०२२'

विनिता००२ काथ्याकूट
'कविता/गजल सादरीकरण स्पर्धा २०२२' नमस्कार मिपाकर, 'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे. ह्या वर्षी आम्ही प्रथमच 'कविता/गजल सादरीकरण स्पर्धा २०२२' आयोजित करत आहोत. आपण ह्यात वैयक्तिक किंवा सांघिक भाग घेवू शकता. अधिक माहितीसाठी मला संपर्क करावा - ७७०९०७३००८ / pisalvinita@gmail.com
वर्गीकरण
वर्गीकरण

0 टिप्पण्या 1,125 दृश्ये