✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हिरवी स्वप्ने/Green dreams

ज
जागु यांनी
Tue, 11/30/2021 - 14:33  ·  लेख
लेख
मिपाकरांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाने व आशिर्वादाने मी हिरवी स्वप्ने/Green dreams नावाने यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. यामध्ये निसर्गातील फुला-पानांच्या, पक्षांच्या गमती जमती, मला टिपता येईल ती माहिती, बागकाम या विषयांचा समावेश असेल. खाली तीन भाग देत आहे. तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. इथे तुम्ही बुलबुलचे बाळंतपणचे दोन लेख माझे वाचलेले आहात. या वर्षीच्या जन्मोत्सवाची थोडक्यात कथा खालील भागात आहे. https://youtu.be/aA6k1AgPocY निसर्गाची किमया - रंग बदलणारी फुले https://youtu.be/NBLjOmydM2w आमच्या परीसरातील जीवसृष्टी (कासव, घोरपड व इतर) https://youtu.be/SrzYBTcNfqs (या शिवाय रेसिपीजचा आधी टाकलेले चविष्ट चॅनेलही चालू आहेच. कोणाचे पहायचे राहून गेले असेल तर इथे परत देतेय. https://youtu.be/61oWC2N2HQ8) धन्यवाद.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9429 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

अरे वा!!

तुषार काळभोर
Tue, 11/30/2021 - 18:18 नवीन
नाव अतिशय कल्पक आहे! शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

माहिती बद्दल धन्यवाद

मुक्त विहारि
Tue, 11/30/2021 - 18:59 नवीन
घरी गेलो की बघतो
  • Log in or register to post comments

निसर्गाबद्दल

सागरसाथी
Wed, 03/02/2022 - 21:26 नवीन
निसर्गाबद्दल वाचायला खुपच आवडते, निसर्ग हा जिव्हाळ्याचा विषय. चॅनल सबस्क्राईब केलय,वेळ मिळाला की सर्व व्हिडीओ बघतो.
  • Log in or register to post comments

निसर्गाबद्दल होय ! हा हा हा

जेम्स वांड
Wed, 03/02/2022 - 21:43 नवीन
नक्कीच बघणार, असे आयुष्य स्लो करणारे अनुभव पाहायला मिळणार असले तर रोजच्या धकाधकीच्या जीवनात ते सुखद असतील इतके नक्की ! बाकी नाव पाहता मला आधी भलतेच वाटले, ग्रीनड्रीम्स म्हणलं का परदेशात जाणारे खासकरून अमेरिकेला जाणारे भारतीय अन त्यांची स्वप्ने वाटले एकदम म्हणजे त्यांच्या समर्थनार्थ किंवा त्यांच्यावर टीका करणारे लेखन वाटले, आमच्याच डोईत खोट लॉल ! पण विषय कळल्यावर सुखद धक्का होता हे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments

हिरवीस्वप्ने/Green dreams चे

जागु
Tue, 05/10/2022 - 21:28 नवीन
हिरवीस्वप्ने/Green dreams चे नविन भाग इथे देत आहे आवडतील अशी आशा आहे. बुलबुल पिलाची जन्मकथा - https://youtu.be/NBLjOmydM2w आमच्या परिसरातील पक्षी https://youtu.be/BPKJgVuqNsA पाणजे खाडीचे सौंदर्य https://youtu.be/Tm3Qzf04afI माझ्या बागेतील फुलांचा बहर https://youtu.be/Z7bD87gNn1Q वन्यजीव विशेष https://youtu.be/Hn6wkemx8Vk बागेत फुलणारी सु्गंधी फुले https://youtu.be/SArHbQd5i0M काही निवडक शाॅर्ट यड मोह मोह के धागे https://youtube.com/shorts/xV9yw4-9b3M?feature=share फुलपाखरु https://youtube.com/shorts/MmgZmS7af4c?feature=share माझ्या बागेतील मोगरा https://youtube.com/shorts/uPnEsr9Z5hs?feature=share फुलपाखरांची जोडी https://youtube.com/shorts/ptdghlsEiew?feature=share
  • Log in or register to post comments

बागकाम प्रेमिंसाठी नविन भाग.

जागु
Fri, 06/17/2022 - 16:28 नवीन
बागकाम प्रेमिंसाठी नविन भाग. खालील लिंक उघडून पाहा किचन मधिल टाकाऊ घटकांपासून घरगुती एन.पी.के. खत कसे करयचे ज्यामुळे तुमची झाडे हिरवीगार होऊन उत्कृष्ट दर्जाची फुले-फळे येतील. https://youtu.be/on2iMN4YS_g
  • Log in or register to post comments

छान माहिती.

श्वेता व्यास
गुरुवार, 07/07/2022 - 17:57 नवीन
छान माहिती. चहाचा गाळ मी वापरते, केळ्याच्या सालींबद्दल नव्हतं माहिती. अंड्याच्या कवचाऐवजी दुसरे काही वापरता येईल का? किंवा ते वगळले तरी चालेलच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

शुभेच्छा.

कंजूस
Fri, 06/17/2022 - 16:38 नवीन
बघतो एक एक विडिओ. बागकामाचे चानेल आवडतात. हल्ली tower इमारती आणि बाल्कनी यांमुळे indoor plants ची चलती आहे. ती झाडे कशी लावायची, निगा इत्यादी माहिती लोकांना हवी असते. कुंड्या, सजावट हेसुद्धा हवेच. आता Terrace gardening इतकेच बाल्कनी गार्डनचे महत्त्व वाढत आहे. सध्या 'मराठी बागकाम' हा चानेल पाहात असतो.
  • Log in or register to post comments

तुमच्या सुचना लक्षात घेतल्या

जागु
Fri, 06/17/2022 - 21:26 नवीन
तुमच्या सुचना लक्षात घेतल्या आहेत. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

खुप वर्षांनी मिपा वर पाहतो

गणेशा
Sat, 07/09/2022 - 00:03 नवीन
खुप वर्षांनी मिपा वर पाहतो आहे तुम्हाला, नक्कीच निवांत सर्व लिंक्स पाहिल.. शुभेच्छा मनापासुन
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा