देशप्रेमी तील ही गफलत
'देशप्रेमी' या चित्रपटाच्या अखेरीला एक प्रसंग आहे.
मास्टर दीनानाथला उचलण्याकरिता काही गुंड येतात. मास्टर दीनानाथच्या वेषातील टोनी या दीनानाथांच्या मुलाला पकडतात. मास्टरने वस्तीतील अनेकांना मदत केलेली असते. त्यामुळे ती मंडळी गुंडांना रोखू पाहतात. वस्तीतील दीनानाथांचे बंगाली, पंजाबी, मुसलमान व दाक्षिणात्य सहकारी एकजुटीने गुंडांना प्रतिकार करतात व मास्टर दीनानाथांची यशस्वीपणे सुटका करतात.
इथे एक तार्किक गफलत दिसते. ---
बंगाली, पंजाबी, दाक्षिणात्य व्यक्तीं या भाषांच्या प्रतिनिधी आहेत. चौथी व्यक्ती धर्माची प्रतिनिधी आहे. चौथी व्यक्ती कोणत्यातरी चौथ्या भाषेची प्रतिनिधी दाखवले असते तर तर्कशुध्द झाले असते.
हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती व शीख असे धार्मिक प्रतिनिधित्व दाखवण्याचा पर्यायही होता. हेही योग्य झाले असते.
काय वाटते ?
तुम्हाला तुम्ही पाहिलेल्या चित्रपटातील अशा त्रुटी, चुका दिसल्या आहेत का? असतील तर वाचायला आवडेल.
हा स्वातंत्र्यपूर्व काळातील
अश्या कित्येक चुका त्रुटी
बहुदा
एका पडेल सिनिमाचे इतके
मनजी एकदम पेशल होते. त्यांना
कणेकरांची "माझी फिल्लमबाजी" ऐका
बिनडोकपणा सगळीकडेच चालतो
धन्यवाद