आर्यन खान प्रकरण नक्की काय आहे?
गेले काही दिवस सतत बातम्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दाखवत आहेत. नक्की खरे झाले काय हे कळत नाही.
काल क्रांती रेड्कर यांची याचना वाचली आणि वाईट वाटले.
मी वाचलेल्या काही गोष्टी. खर्या आणि खोट्या किती हे माहीती नाहीत.
१. वानखेडे आणि एन सी बी मधील काही अधिकार्यांनी २५ करोड रुपये शहारुख खानला मागितले. त्याने ते न दिल्याने त्याच्या पोराला पकडेले.
२. नवाब मलिक ह्याचा जावई ह्याच आरोपाखाली आत असल्याने ते वानखेडे यांच्या कुटुंबावर आरोप करत आहे.
३. त्यात आजुन अब्राहमिक जातीची भर पडली आहे.
४. वानखेडे यांना चांगल्या कामाबद्दल बक्षीसही मिळाले आहे.
५. आता वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
नक्की काय चालु आहे?
वाचने
9296
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
बालिशपणा किंवा पराकोटीचा नालयकपणा
++++१
In reply to बालिशपणा किंवा पराकोटीचा नालयकपणा by कासव
लवकर जामिन न मिळणे
भारतीय न्यायव्यवस्था ही खुप
In reply to लवकर जामिन न मिळणे by कंजूस
शातीर !
बूम
In reply to शातीर ! by चौकस२१२
+१
In reply to बूम by माईसाहेब कुरसूंदीकर
नक्की
सगळा लक्ष वेधण्यासाठीचा स्टंट
In reply to नक्की by माईसाहेब कुरसूंदीकर
आर्यन खान,मल्लिक
वानखेडे आणि एन सी बी मधील
पद्धत
In reply to वानखेडे आणि एन सी बी मधील by दिगोचि
उलट आर्यन च्या वकिलांनी तर
In reply to वानखेडे आणि एन सी बी मधील by दिगोचि
अजूनही काहींना त्याची खात्री
In reply to उलट आर्यन च्या वकिलांनी तर by रात्रीचे चांदणे
मोठया लोकांच्या मोठ्या गोष्टी
तुम्ही विश्वास ठेवा .
राऊत, नवाब, आव्हाड असल की
In reply to तुम्ही विश्वास ठेवा . by Rajesh188
लोक फक्त
आर्यन
केंद्रीय लोकसेवा आयोगाची
In reply to आर्यन by माईसाहेब कुरसूंदीकर
जात धर्माबद्दल सहमत आहे.
In reply to केंद्रीय लोकसेवा आयोगाची by श्रीगुरुजी
काय बाकी आहे?
In reply to जात धर्माबद्दल सहमत आहे. by कॉमी
एक पंच पन्नास ठिकाणी वापरणे,
In reply to काय बाकी आहे? by श्रीगुरुजी
जो आरोप करतो त्याने आरोप
In reply to एक पंच पन्नास ठिकाणी वापरणे, by कॉमी
नवलच
In reply to आर्यन by माईसाहेब कुरसूंदीकर
या सर्व गोष्टींचा (अगदी
In reply to नवलच by सुरिया
अगदी अगदी
In reply to या सर्व गोष्टींचा (अगदी by श्रीगुरुजी
नक्की काय म्हणायचं आहे?
In reply to अगदी अगदी by सुरिया
+१
In reply to अगदी अगदी by सुरिया
सुरीया
In reply to अगदी अगदी by सुरिया
मंत्र्यांची कामे काय असतात?
In reply to आर्यन by माईसाहेब कुरसूंदीकर
भलत्याच अपेक्षा तुमच्या
In reply to मंत्र्यांची कामे काय असतात? by बबन ताम्बे
भंगारवाला फक्त भंगार कामच
In reply to मंत्र्यांची कामे काय असतात? by बबन ताम्बे
नबाब मलिक
वानखेडे प्रथमदर्शनी झोलर वाटत आहेच
अंमली पदार्थ व्यापार
एक आनुषंगिक प्रश्न
कॉलिंग मदनबाण !
कॉलिंग मदनबाण !
त्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये नंतर धागा काढून विविध लिंक्स पोस्ट केल्या होत्या. वेळोवेळी अपडेट्स देत मिपाकरांना चांगलेच व्यग्र ठेवले होते ! या चर्चेत त्यांच्या सारख्या हरहुन्नरी माणसानी सहभागी होण्याची गरज आहे !LOL
In reply to कॉलिंग मदनबाण ! by चौथा कोनाडा
एखादा धर्मांतरीत मुस्लीम असेल
In reply to LOL by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kitne Bhi Tu Karle Sitam... :- Sanam Teri Kasam [ Soundtrack Version ]जामिनाची अट
नशीब न्यायालयाने जामीन दिला.
नक्की काय चालु आहे?
नबाब
तो काशीफ खान drugs चा व्यापार
In reply to नबाब by माईसाहेब कुरसूंदीकर
कारण
In reply to तो काशीफ खान drugs चा व्यापार by रात्रीचे चांदणे
50
चला