✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मंत्रपुष्पांजली

T
Trump यांनी
Sat, 10/09/2021 - 00:37  ·  लेख
लेख
मंत्रपुष्पांजली जेव्हा मन उदास असेल तेव्हा मनाला उभारी येण्यासाठी काही गोष्टी राखुन ठेवल्या आहेत. कधी तरी रविवारी ईस्कॉन मंदिरात जाणे, योगासने शिबीरात गेल्यानंतर शेवटी मंत्रोच्चार असतोच. मी काही आवडीचे दुवे तुम्हाला देत आहे. ----- माहीशासुर मर्दिनी : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=ryMzovUshtQ बौद्य हथा सुत्रा : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=FZ0w4B80uZA मधुरम : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=S42bzsc5R0g भरपुर गाणी आहे. पुर्ण संग्रह येथे पहा. : गैया संस्कृत https://www.youtube.com/channel/UCl4l2tOcEw3oNmjcy6zDPjw ----- शिवा शंभो : मुजी संगीत https://www.youtube.com/watch?v=YBso7TPtvJU मुजी संगीत पुर्ण संग्रह येथे पहा. https://www.youtube.com/channel/UCBULR-vqvM3nxHP94KXLL5A ----- देवी प्रेमाल गायत्री मंत्र https://www.youtube.com/watch?v=4IFlaG45xM8 ----- गोविंद राधे - ईस्कॉन https://www.youtube.com/watch?v=7ReJLiMrYMM ----- तुकाराम महाराजांचे अभंग : जान्हवी हॅरिसन माताजी https://www.youtube.com/watch?v=ffIzOLA1QUY ----- तुमच्याकडे काही चांगले ऐकण्यासारखे असेल तर जरुर लिहा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
माध्यमवेध

प्रतिक्रिया द्या
5305 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

Mooji

गॉडजिला
Sat, 10/09/2021 - 12:58 नवीन
मुजी एकदम भारी व्यक्तीमत्व आहे.
  • Log in or register to post comments

रोचक संकलन आहे !

चौथा कोनाडा
Sat, 10/09/2021 - 18:21 नवीन
रोचक संकलन आहे ! +१ पण, काहीही म्हणा ही लगेच आपलं वाटत नाही. यांच्या तुलनेत आपल्या कडच्या भजन पद्धती खुप साध्या आहेत, एवढी आणि आधुनिक वाद्ये आणि साउंड सिस्टीम नसतात. अति चकचकित वाटतं, सगळा डामडौल विविध वाद्ये आणि साउंड सिस्टीम यांचा !
  • Log in or register to post comments

चांगले दुवे आहेत... आताच

मदनबाण
Sat, 10/09/2021 - 23:37 नवीन
चांगले दुवे आहेत... आताच SANSKRIT LOVE SONG TO INDIA ऐकले. काही वेळा संगीत असेलेले तर काही वेळा संगीत नसलेली स्तुती/मंत्र/कवच इ.इ.इ. ऐकायला आवडते. बर्‍याच वेळा मूळ गायना पेक्षा संगीताचा भार अधिक असलेले कंटेंट मला जास्त रुचत नाही, पण याला देखील अपवाद आहेत. :) महिशासुर मर्दिनी स्त्रोत्र अनेकांनी गायलेले आहे, कालच एका गायिकेने हे गायलेले माझ्या नजरेत आले आहे ते इथे देउन जातो :- [ माझ्या वापरात असलेला ऑडियो टेक्निका हेडफोन ती देखील वापरत आहे हे पाहुन माझा तो विकत घेण्याचा निर्णय योग्य होता याचा मला परत आनंद झाला. ] हल्ली काही काळा पासुन मला घनपाठात विशेष रुची निर्माण झालेली आहे ! ही पद्धत अतिशय कठीण / तसेच घनपाठी देखील संख्येने कमीच आहेत त्यामुळे असे ऐकावयास मिळणे म्हणजे दुर्लभ संधी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sri Devi Sookta Maala (Disc -2) Ghanapatham
  • Log in or register to post comments

माहीशासुर मर्दिनी : गैया

रावसाहेब चिंगभूतकर
Sun, 10/10/2021 - 20:30 नवीन
माहीशासुर मर्दिनी : गैया संस्कृत
डोळे बंद करून ऐका. It is having calming effect. बाणाने पाठवलेलं सुद्धा मधुर वाटतं ऐकायला. Harsh नाही फारसं आणि अतिशय सुस्पष्ट. मी youtube to me करून साठवून ठेवणार दोन्ही.
  • Log in or register to post comments

मैथिली ठाकुर एक प्रतिभावंत

भीमराव
Mon, 10/11/2021 - 16:57 नवीन
मैथिली ठाकुर एक प्रतिभावंत गायिका आहे. कानडा राजा पंढरीचा असो किंवा एकला चलो रे.‌ तिच्या गायनातुन तिची मातृभाषा ओळखने खुप अवघड आहे.
  • Log in or register to post comments

कानडा राजा पंढरीचा म्हटले की फक्त महेश काळेच समोर येतो

गॉडजिला
Mon, 10/11/2021 - 17:02 नवीन
  • Log in or register to post comments

बराच काळ लोटला पण करवीर नगरीस

मदनबाण
Mon, 10/11/2021 - 23:11 नवीन
बराच काळ लोटला पण करवीर नगरीस जाणे झाले नाहीये... नवरात्र म्हंटले की मला दोन गाणी नेहमी आठवतात, कारण ती माझ्या मनात अढळ स्थान ठेवुन आहेत. मिपावर आधीही दिली होती आणि आजही तीच गाणी देवुन जातो... [ या पैकी बहुतेक दोन्ही चित्रपट मी पाहिल्याचे स्मरते...] आवाज अर्थातच आशा ताईंचा... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mahalakshmi Ashtakam I Uthara Unnikrishnan
  • Log in or register to post comments

भक्ती मार्ग

Trump
Tue, 12/21/2021 - 14:30 नवीन
भक्ती मार्ग
  • Log in or register to post comments

स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना

Trump
Sat, 08/20/2022 - 11:48 नवीन
स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह https://www.maayboli.com/node/13468
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा