योगींनी मागच्या वर्षी उत्तरप्रदेशात बेकायदेशीर धर्मांतराविरोधी अध्यादेश आणला.
https://en.m.wikipedia.org/wiki/Prohibition_of_Unlawful_Religious_Conve…
या विषयसंबंधाने काही शंकांचे निरसन व्हावे.
१. एखाद्या अडचणीत सापडलेल्या हिंदूला भरपूर पैसे देऊन मुस्लिम किंवा ख्रिश्चन बनवले आहे हे एखादी हिंदू संघटना किंवा पोलिस ते कोर्टात सिद्ध कसं करणार? मुस्लिम/ख्रिश्चन धर्मप्रसारकाकडून लठ्ठ पैसे मिळाल्यावर तो धर्मांतरीत मुस्लिम/ख्रिश्चन ते कबूल करेल का?
२. लवजिहादमधे फसवून हिंदू मुलीशी मुस्लिम मुलाने लग्न केलं असेल तर ती मुलगी आपल्याला फसवलं असल्याचं का मान्य करेल? सज्ञान मुलगी स्वमर्जीने त्या मुस्लिम मुलासोबत लग्न करुन गेली असेल तर पोलिस हा लव्हजिहादचा प्रकार आहे हे कसं सिद्ध करणार? काय पुरावे गोळा करतील?
३. ऐतिहासिक काळात ज्या हिंदूंना तलवारीचा धाक दाखवून किंवा कोणतेतरी आमिष दाखवून मुस्लिम किंवा ख्रिश्चन बनवलं गेलं असेल त्यांचं काय? त्यांना कायद्याच्या कक्षेत कसे आणणार? की हा कायदा ऐतिहासिक काळात जुलमाने मुस्लिम/ख्रिश्चन बनवलेल्यांसाठी नाहीच?
असेल तर मग सध्याच्या भारतीय मुस्लिम/ख्रिश्चनांच्या पूर्वजांना जबरदस्तीने मुस्लिम/ख्रिश्चन बनवण्यात आले होते हे कोर्टात कसे सिद्ध करणार?
४. ख्रिश्चन धर्मप्रसारक पैसे वाटून किंवा अन्य आमिष दाखवून ख्रिश्चन धर्मियांची संख्या वाढवतात.यामागे पाश्चात्य देश, तिथले धनाढ्य यांची प्रचंड ताकदवान लॉबी तसेच भारतातले हिंदू धर्माबद्दल अजिबात आपुलकी नसलेले लोभी, पाठीचा कणा नसलेले राजकारणी हे सुद्धा असतात. या सर्वांना विरोध करणं इतकं सोपं आहे का? एखाद्या राजकीय व्यक्तीचा पैसे वाटून ख्रिश्चन बनवणार्या संस्थेशी संबंध आहे हे सिद्ध करणे इतके सोपे आहे का?
काही संघटना, वैचारीक गट, व्यक्ती या ख्रिश्चन धर्मप्रसारकांना मदत करणार्या राजकीय पक्षांना कधी थेट तर कधी छुप्या मार्गाने पाठींबा देत असतात.ते कसे थांबणार?
वर्गीकरण
वाचने
7628
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
चिडीया चुग गयी खेत
hrkorde उर्फ मोगाखानजी
In reply to चिडीया चुग गयी खेत by hrkorde
मी जे स्पष्टपणे
In reply to hrkorde उर्फ मोगाखानजी by उपयोजक
सुरुवात..
पुर्णपणे सहमत!
In reply to सुरुवात.. by Nitin Palkar
लवजिहादमधे फसवून हिंदू मुलीशी
material condition सुधारणे हे
In reply to लवजिहादमधे फसवून हिंदू मुलीशी by कॉमी
काय उपयोग होईल असा विचार करत
दुसरा कुणी तुमच्या धर्मात आला तर तुम्ही हसता
फसवून धर्मांतर
फसवून धर्मांतर म्हणजे काय हे
In reply to फसवून धर्मांतर by Rajesh188
.
In reply to फसवून धर्मांतर म्हणजे काय हे by रात्रीचे चांदणे
...
In reply to . by hrkorde
मस्तच
हा पण फरक दिसतो
Bonding च्य मुद्यात पॉइंट
In reply to हा पण फरक दिसतो by Rajesh188
एकदम बरोबर बोललात ....
In reply to हा पण फरक दिसतो by Rajesh188
कायच्या काय लॉजिक
In reply to हा पण फरक दिसतो by Rajesh188
तेंव्हा
In reply to कायच्या काय लॉजिक by hrkorde
धार्मिक द्वेष भारतात कसा
In reply to तेंव्हा by Rajesh188
योगींचे हिंदूत्वाबद्दलचे काम
कोर्टात कायद्याने काय काय