✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शिक्षण : येस प्राईम मिनिस्टर वे

स
साहना यांनी
Wed, 07/28/2021 - 23:43  ·  लेख
लेख
BBC ने एस प्राईम मिनिस्टर म्हणून जी सिरीज काढली होती ती माझी अत्यंत आवडती आहे. जुनी असली तरी १००% आवाज सुद्धा तितकीच "रेलेवंट" ठरते. ह्याची भारतीय स्वरूपे सुद्धा आली होती पण जास्त चालली नाहीत. येत्या मन कि बात मध्ये सुप्रीम लीडर "नवीन शिक्षण पॉलिसी" विषयावर बोलणार आहेत म्हणे. ह्या पॉलिसीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. हि पॉलिसी डेड ऑन अरायवल आहे असे मी आधी लिहिले होते आणि त्याची भरपूर थट्टा केली होती. दाखवण्यासारखे काहीच नसल्याने सुप्रीम लीडर नक्की काय बोलतात हे पाहणे लक्षवेधक ठरेल. पण त्या निमित्त्ताने हा खालील youtube एपिसोड पहा https://youtu.be/1e9gq9sYIuA अन्य सम्बन्धित बतम्या - महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड ह्यांनी खाजगी शाळांवर पुनः दंडुका उभारत त्यांच्या फी मध्ये जबरदस्तीने १५% कपात केली आहे. हि कपात फक्त हिंदू लोकांनी चालविल्या खाजगी शाळांवर असून बोंबे स्कॉटिश वगैरे शाळांवर हा जुलूम चालत नाही. - भारत सरकारने परीक्षांवर १८% GST लावला आहे त्यामुळे CFA, GRE इत्यादी परीक्षा महाग होतील.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2653 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

स्वागत आहे... चांगला लेख लिहिला आहे

गॉडजिला
Wed, 07/28/2021 - 23:49 नवीन
मिपाकरांच्या प्रतिक्रिया वाचणे रोचक ठरेल...
  • Log in or register to post comments

व्हिडीओ लिंक चुकीची आहे :

साहना
गुरुवार, 07/29/2021 - 00:07 नवीन
व्हिडीओ लिंक चुकीची आहे : बरोबर लिंक खालील https://youtu.be/1e9gq9sYIuA
  • Log in or register to post comments

आश्चर्य आहे. CFA, GRE इत्यादी

रावसाहेब चिंगभूतकर
गुरुवार, 07/29/2021 - 11:14 नवीन
आश्चर्य आहे. CFA, GRE इत्यादी परीक्षा मध्ये भारत सरकारचे योगदान काय? या परिक्षा देशा बाहेरच्या इन्स्टिट्यूट्स कडून घेतल्या जातात ना?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा