✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तू दिलेल्या वेदना

ज — जयवी, Mon, 12/01/2008 - 16:52

प्रतिक्रिया द्या
2415 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मदनबाण Mon, 12/01/2008 - 17:23 नवीन

जी नशा

जी नशा युद्धातल्या मरणात आहे ती नशा लाचार या जगण्यात नाही व्वा......... कविता आवडली.. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 12/01/2008 - 18:25 नवीन

क्या बात है!

खूप सुंदर!! आपण बॉ आता तुमच्या कविता/गझलांचे फॅन झालो आहोत. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/01/2008 - 19:29 नवीन

सही

उंब-याशी थांबले पाऊल माझे स्वागताला आसवे दारात नाही का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या आज पुरते दु:ख ही पदरात नाही
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Mon, 12/01/2008 - 19:36 नवीन

सही

उंब-याशी थांबले पाऊल माझे स्वागताला आसवे दारात नाही का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या आज पुरते दु:ख ही पदरात नाही . . . ग्रेट !
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 12/01/2008 - 19:45 नवीन

खर आहे

पेलणे गांडीव तुजला शक्य नाही मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही छान जी नशा युद्धातल्या मरणात आहे ती नशा लाचार या जगण्यात नाही क्या बात है..अगदीच मनातलं वेताळ
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/01/2008 - 21:11 नवीन

क्लासच.

पेलणे गांडीव तुजला शक्य नाही मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही जबरदस्त. का जपावे व्यर्थ मी झोळीस माझ्या आज पुरते दु:ख ही पदरात नाही शेवट खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 12/02/2008 - 12:09 नवीन

शुक्रिया !!

तहे दिल से शुक्रिया दोस्तो !! तुम्हा सगळ्यांचे अभिप्राय वाचून छान वाटलं. लेकिन दिल बहोत भारी है..... :( जे काही सुरु आहे ... खूपच बेचैन करणारं आहे.... :(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा