हैदराबाद मध्ये कोणी दहावा तेरावा करणार पंडित माहीत आहे ?
लेखनविषय (Tags)
हैदराबाद मध्ये कोणी दहावा तेरावा करणार पंडित माहीत आहे ?
५ दिवसाआधी आजी ( आई ची आई एक्स पायर झाली ,गावाकडे ,
तिचा मुलगा ,माझा मामा ३ वर्ष आधीच गेला
तिचा माझ्यावर जीव होता ,त्यामुळे मला दहावा व तेरावा करायचा आहे
पण मी हैदराबाद मध्ये अडकलो आहे
कोणी मदत करू शकेल ?
संपादक मंडळ यांशी ,हा धागा प्रशोंत्तरे सदरात टाकायला पाहिजे पण गाम्भीर्य आणि लगो लगता म्हणून येथ टाकत आहे
समजून घ्यावे
प्रतिक्रिया
कोटी
मिपाचे सदस्य वामन देशमुख
मिपाचे सदस्य वामन देशमुख
व्यनी केला आहे
आपल्या आज्जिबद्दल जाणुन वाइट वाटले
आजी जगाच्या व्यापातून सुटली ,
त्यामुळे तिच्या जाण्याचे
वामन सर
जाणाऱ्याने इच्छा ठेवली नाही तर..
तुमच्या दु:खाचा भार हलका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sometimes life hits you in the head with a brick. Don't lose faith. :- Steve Jobsआदरांजली!
ईश्वर आपणास दु:ख सहण्याची शक्ती देवो