सत्यशोधन - फॅक्ट चेक्स
नमस्कार !
सोशल मिडीयावर विशेष करुन व्हॉट्सॅप्प वर अनेक फॉरवर्ड्स येत असतात. बहुतांश मजेशीर ,विनोदी आणि क्वचित दुर्लक्षणीय असतात मात्र काही मात्र खुप गंभीर असतात. अनेक तर माथी भडकवणारे देखील असतात. कित्येक तर केवळ पोकळ अफवा आणि काहीच्या काही क्लेम्स असतात.
एक सुज्ञ सुशिक्षित नागरिक म्हणुन कोणत्याही ऐकीव माहीतीवर विश्वास ठेवायचा नाही ही आपली जनरल पॉलीसी ( सर्वसाधारण नीती) असली तरीही सर्वच विषयांचा अभ्यास करणे शक्य नसते . प्रत्येकवेळी फॅक्ट चेक करणे शक्य होत नाही. पण मिपावर मात्र अनेक क्षेत्रातले जाणकार अभ्यासु लोकं आहेत . त्यांच्या माहीतीवरुन किमान थोडेतरी सत्यशोधन करता येईल म्हणुन हा चर्चेचा धागा काढत आहे.
चर्चेचे स्वरुप साधारणपणे व्हॉट्सअॅप्प/ सोशल मीडीया वर आलेला फॉरवर्ड , आपली शंका आणि त्या निमित्ताने थोडीफार चर्चा करुन सदर फॉरवर्ड खरा की खोटा हे ठरवणे असे असावे असे वाटते , अर्थात स्ट्र्क्चर फ्री फ्लोटिंग असावे.
अवांतर : काहीकाही फॉरवर्ड्स सत्यासत्यता तपासुन पहाण्याच्या लायकीचेही नसतात ते टाकु नयेत इतकी सौजन्याची मर्यादा पाळावी असे वाटते .
१.
In reply to १. by प्रसाद गोडबोले
महत्वाचे
In reply to १. by प्रसाद गोडबोले
असे messages ला मी बघत सुद्धा
आज व्हाट्सअप्प वर आलेला
In reply to आज व्हाट्सअप्प वर आलेला by Vichar Manus
हा message पहिल्या
व्हाट्स अँप ..