✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रक्तदात्याना आवाहन

अ
अभिषेक पटवर्धन यांनी
गुरुवार, 11/27/2008 - 22:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2334 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर गुरुवार, 11/27/2008 - 22:58 नवीन

मुंबई मधे

मुंबई मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभुमीवर जे. जे. हॉस्पीटल मधे रक्ताची निकड आहे. रक्त्दात्यांनी खालील क्रमांकवर संपर्क साधावा. हेच म्हणतो...! रक्ताच्या अक्षरश: एकेका थंबाचे महत्व अश्या वेळेस लक्षात येते. रक्ताचा खूपच तुटवडा आहे. अश्या दहशतवादी आणि युद्धजन्य परिस्थितीत एखाद्या व्यक्तिला जरी तुमचं रक्त मिळालं तरी ते खूप मोलाचं आहे..! आपला, (आज पहाटेच रक्तदान केलेला) तात्या.
  • Log in or register to post comments
क
कशिद गुरुवार, 11/27/2008 - 23:29 नवीन

जे जे मधे

जे जे मधे जाने महत्वाचे आहे का? दुसर्या कुठल्या हॉस्पिटल नाही का चाल नार का? कारन c s t ला जाने अवघड वाटत आहे . मी दरवर्षी रक्तदान करतो ह्या वर्षी काही करना नि मी ऑगस्ट मधे रक्तदान नाही केले तर आता करू शकेल ..
  • Log in or register to post comments
क
कशिद गुरुवार, 11/27/2008 - 23:29 नवीन

जे जे मधे

जे जे मधे जाने महत्वाचे आहे का? दुसर्या कुठल्या हॉस्पिटल नाही का चाल नार का? कारन c s t ला जाने अवघड वाटत आहे . मी दरवर्षी रक्तदान करतो ह्या वर्षी काही करना नि मी ऑगस्ट मधे रक्तदान नाही केले तर आता करू शकेल ..
  • Log in or register to post comments
अ
अभिषेक पटवर्धन Fri, 11/28/2008 - 00:29 नवीन

जे जे

दुसरी कडे केलेत तरी चालेल. माझ्याकडे जे जे चा नंबर होता म्हणुन दिला एवढच!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 11/28/2008 - 14:47 नवीन

कृपया आमची

कृपया आमची खरडवही पाहावी. आमच्या खरडवहीतली केवळ विशेष यांची खरड पाहून त्यावरून अजूनही कुणी स्फूर्ती घेतल्यास आम्हाला सार्थक वाटेल! प्रश्न आमचा किंवा केवळ विशेष यांच्या कौतुकाचा नाहीये, कारण कौतुक करण्यासारखं आम्ही काहीच केलेलं नाहीये! प्रश्न आहे तो अश्या युद्धाच्या काळात सर्वांनी एकमेकांना सांभाळण्याचा, मदत करण्याचा! मजा-मस्ती-गाणी-गप्पा करायला आख्खी जिंदगी पडली आहे. इन फॅक्ट जिंदगी राहिली तरच मजा मस्ती करता येईल..! :) मला केवळ विशेष यांचे कौतुक वाटते..! जय हिंद.. तात्या.
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Wed, 12/03/2008 - 14:39 नवीन

तात्या...

धन्यवाद... क.लो.अ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विनायक प्रभू Fri, 11/28/2008 - 20:54 नवीन

मी पण

मी पण केले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा