लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 27/11/2008 07:58 या दिवशी प्रकाशित केले. मूळ लेखकाद्वारे अलिखित. लेखनविषय: संस्कृती वाचने 1575 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया ------ अनिल हटेला गुरुवार, 27/11/2008 08:11 ---------------------------- ---------------------------- ----------------------------- (सुन्न) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही.. ... नंदन गुरुवार, 27/11/2008 08:12 सद्यस्थितीत कविता 'छान' आहे असं म्हणवत नाही, पण मनाला भिडली. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी बाष्कळ विकेड बनी गुरुवार, 27/11/2008 08:14 In reply to ... by नंदन सद्यस्थितीत कविता 'छान' आहे असं म्हणवत नाही, देशावर आणि मुंबईवर अशी परिस्थिती येता लगोलग अशा कविता प्रसिद्ध करणे केवळ बाष्कळपणा आहे. नंदनसायबा विसोबा खेचर गुरुवार, 27/11/2008 08:41 नंदनसायबाशी सहमत आहे! मनाला भिडणारी कविता...! व्यवस्थेत अनेक दोष असोत, प्रचंड लोकसंख्या असो, मुंबई सगळं सोसते आहे, भोगते आहे..! पण कदाचित म्हणूनच तिची बात काही औरच आहे, ती आमची खूप लाडकी आहे! आपला, (मुंबईकर) तात्या.
------ अनिल हटेला गुरुवार, 27/11/2008 08:11 ---------------------------- ---------------------------- ----------------------------- (सुन्न) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
... नंदन गुरुवार, 27/11/2008 08:12 सद्यस्थितीत कविता 'छान' आहे असं म्हणवत नाही, पण मनाला भिडली. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
बाष्कळ विकेड बनी गुरुवार, 27/11/2008 08:14 In reply to ... by नंदन सद्यस्थितीत कविता 'छान' आहे असं म्हणवत नाही, देशावर आणि मुंबईवर अशी परिस्थिती येता लगोलग अशा कविता प्रसिद्ध करणे केवळ बाष्कळपणा आहे.
नंदनसायबा विसोबा खेचर गुरुवार, 27/11/2008 08:41 नंदनसायबाशी सहमत आहे! मनाला भिडणारी कविता...! व्यवस्थेत अनेक दोष असोत, प्रचंड लोकसंख्या असो, मुंबई सगळं सोसते आहे, भोगते आहे..! पण कदाचित म्हणूनच तिची बात काही औरच आहे, ती आमची खूप लाडकी आहे! आपला, (मुंबईकर) तात्या.
प्रतिक्रिया
------
...
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बाष्कळ
In reply to ... by नंदन
नंदनसायबा