पुण्यात एके ठिकाणी रिसेल फ्लॅट बघायला गेलो. थोडेफार काम बाकी आहे. पण सर्व फ्लॅट मध्ये रहिवासी राहत आहेत.
प्रोसेस दरम्यान समजले की बिल्डरने प्रोजेक्ट फायनान्स SBI कडून घेतलेले आहे.
बिल्डरच्या NOC मध्ये SBI च्या कर्जाबाबत तसा उल्लेख आहे.
पण SBI NOC देत नाही. कारण बिल्डरच्या एका पार्टनरने back out केले आहे.
अशा ठिकाणी फ्लॅट घेणे सेफ राहिल का?
दुसरे,
समजा बिल्डर कर्ज भरू शकला नाही. तर तेथे अगोदरच फ्लॅट घेतलेल्या लोकांवर याचा काय परिणाम होईव?
याबाबत नक्की कसे कायदे आहेत.
फ्लॅट ची किंमत बरीच स्वस्त असल्याने द्विधा मनस्थिती आहे.
वर्गीकरण
वाचने
2310
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
SBI NOC देत नाही
सर्वोत्तम म्हणजे SBI कडून याच
दोन्ही बँकांबद्दल सहमत.
In reply to सर्वोत्तम म्हणजे SBI कडून याच by सुबोध खरे