✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शनिदेव आणि गुरुदेव - एक खगोलीय अविष्कार

M
MipaPremiYogesh यांनी
Tue, 12/22/2020 - 15:20  ·  लेख
लेख
Saturn Jupiter Conjuction जेंव्हा पासून युती बद्दल कळाले (राजकारणीय नाही ) शनिदेव आणि गुरुदेव ह्यांच्या तेंव्हा पासून कधी एकदा बघतोय आणि फोटो काढतोय असं झालं होतं . रविवारी ठरवलं आणि आमच्या कोथरूड मधील जवळच्या एका टेकडीवर आम्ही सहपरिवार दाखल झालो. ५ वाचताच पोहोचलो , पोराने इतर TP , मी बर्ड फोटोग्राफी असे उद्योग करत होतो , पण एक डोळा किंवा २ डोळे (दुर्बीण) म्हणा हवे तर आकाशात होता . आणि हळू हळू अंधार पडायला सुरुवात झाली आमच्या सारखे अजून उत्साही काही मंडळी पण होती तेवढ्यात गलका चालू झाला, दिसला दिसला गुरु दिसला. आणि मग काय आम्ही पण सरसावून बसलो सॉरी उभे राहिलो आणि ३४५ वर्षांनी आलेल्या ह्या अभूतपूर्व नैसर्गिक घटनेकडे पाहायला लागलो. आधी डोळ्यांनी , मग दुर्बिणीतून आणि मग कॅमेऱ्यातून पहिले आणि धन्य झालो. इतके सुंदर दिसत होते कि बास. माझ्या मुलगा तसा लहान असल्यनाने (५ वर्ष) त्याला उत्साह भरपूर होता ..त्याने इतकं गमतीदार वाक्य टाकले कि सगळे लोकं हसायला लागले. तो म्हणाला "बाबा मला saturn दिसत नाहीये नीट मोबाईल ची बॅटरी लाव ना :)" . असो अशा रीतीने बराच वेळ आम्ही ह्या खगोलीय घटनेला अनुभवत उभा राहिलो .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1774 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

पुणे शहराच्या मानाने

कंजूस
Wed, 12/23/2020 - 19:14 नवीन
म्हणजे खूप उजेड असणार. तरीही फोटो चांगला आला आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा