Skip to main content

.

लेखक एस.बी यांनी शुक्रवार, 16/10/2020 20:17 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 4110
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

यावर काय चर्चा पायजे ? (काथ्याकूटका चक्कर बाबू भय्या, काथ्याकूटका चक्कर.)

In reply to by डॅनी ओशन

नवा सदस्य आहे..हे असलं लिखाण इकडे टाकत नाही का?? ह्यावर चर्चा पायजे म्हणून नाय टाकलं... इथे टाकत नसतील तर कुठे टाकतात ते पण सांगा..धन्यवाद!

In reply to by एस.बी

इतका काय प्रॉब्लेम नाय. पुढच्या वेळेस "जनातलं, मनातलं" म्हणजेच लेख सदराखाली काढा.

In reply to by एस.बी

संपादक मंडळींना विनंती करा. लेख डिलीट वगैरे करता येत नाही. बाण एकदा सुटला की सुटला. 😀

In reply to by महासंग्राम

आता मला दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जनातलं मनातलं मध्ये पुन्हा जाऊन पुनः प्रकाशित करावा लागेल ना ? की वर्ग केला म्हणजे इकडून तिकडे ट्रान्स्फर केला थेट?

In reply to by एस.बी

तुम्हाला आता पुन्हा प्रकाशीत करावा लागणार नाही. सध्या लेख जनातलं मनातलं मध्ये वर्ग झाला आहे.