मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

वाटा वाटा वाटा ग..

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
27 Jul 2020 - 3:49 pm

***माझ्या जगावेगळ्या मैत्रिणी****
निशू...अबब..निशूबद्दल लिहायचं म्हणाल तरी अंगावर रोमांच येतो.all raounder ,सुंदर खळखळून हसणारी माझी निशू.हिची आणि माझी १ ते १.५ वर्षाचीच मैत्री पण जे कामच ,फिरायचं,खायचं ,प्यायचं ..trill मी हिच्या बरोबर अनुभवलं ते मी आयुष्यभर नाही विसरू शकत.एकदा एक studant भाषणात बोलला होता “भक्ती madam आणि निशू madam दोघी सारख्याच आहेत.”खरच आम्ही जरा जरा सारख्याच होतो.पण निशू गर्भश्रीमंतीत वाढलेली लाडाची लेक होती.जास्त हट्टी होती पण तेवढीच हळवी होती.निशू विठ्ठल भक्त आहे .
अशी बिनधास्त कार चालवायची की १५ दिवसातून एकदा तरी कार ठोकायाचीच कुठेतरी.सगळ्याना कार शिकवली चालवायला हिने(हिच्याकडून कार शिकायची राहिलीच माझी.)निशू sporty होती तिच्या बरोबर आम्ही badminton,footbaal,क्रिकेट खेळायचो खूप वेळ.निशू भेटली तो दिवस आजपण मला आठवतो किती गोड हसली ,बोलली अगदी मोकळी.
निशुला फिरायला खूप आवडते.कधीही चांदबीबी महालावर घेऊन जायची हिच्या कारमध्ये कोंबून.long ट्रिपचे आमचे plan कधीच पूर्ण नाही झाले.मुळा dam चा plan केला आम्ही....अफलातून...झाला तो..निशू एकटी dare devil पोहत होती.आम्ही जलपरी जलपरी ओरडत होतो.निशुला cycling पण आवडते.पहाटे ती ५ km cycling करायची.तिथपण तिला कोणीतरी भेटला होता सांगायची आम्हाला..:)
आयुष्यात पहिल्यांदा wine taste केली मी हिच्यामुळे...प्रोजेक्टची wine आम्ही एक bottle प्यायलो..आयुष्यातला हे थ्रिल्लिंग तिच्या बरोबर अनुभवलं.अजूनपण हसू येत मला..:)
मी तिला lady कबीर सिंग म्हणायचे..हो...तिच ते प्रेम प्रकरण..अधूर..वेडा होता तो मुलगा तिला नाही म्हणाला.आठवत मला “बेखयाली” गाण लावायची सारख कारमध्ये...झूम्बालापण cool downला हे गाण लावायचो आम्ही..मलापण काय माहित ते गाण खूप आवडत.अशी नाचायची....म्हणायची दिवसातला हा एक तास फक्त आपला आहे ..बिनधास्त राहा..energy मिळायची .
एका मोठ्या event ऑर्गनायझेशनला आमच्या दोघींचं गुळपीठ चांगल जमल होत.एका मुर्खाबरोबर भांडताना आम्ही दोघी एक झालो अजून.त्यामुळे ती माझ सगळ ऐकायची.
आमचा ग्रुप होता ..आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो.आता फक्त whats app वर आमची भेट होते...निशुचे status पण तिच्या सारखे वाचली मला बर वाटत...ती भेटली अस वाटत.
“इडा पीडा जावो माझ्या निशुला खूप खूप प्रेम करणारा नवरा मिळू दे रे विठ्ठला”
-भक्ती

व्यक्तिचित्रण

प्रतिक्रिया

गणेशा's picture

27 Jul 2020 - 4:02 pm | गणेशा

मस्त भक्ती..

छान लिहीत आहेस...

दुर्गविहारी's picture

27 Jul 2020 - 8:31 pm | दुर्गविहारी

छान !

मार्कस ऑरेलियस's picture

28 Jul 2020 - 12:00 am | मार्कस ऑरेलियस

लग्न करणे अन पोरं जन्माला घालणे हीच आयुष्यची इतिकर्तव्यता असते काय. :D

कपिलमुनी's picture

28 Jul 2020 - 5:58 am | कपिलमुनी

मराठी संस्थळ आहे ना ?
लेखनप्रकार व्यक्तीचित्रण ?
आवरा !!