मानसी - बॉलपेन स्केच
बर्याच दिवसांनी आज स्केच करायला घेतले. मागच्या आठवड्यात दुपारी घरी सगळ्यांसोबतच्या करायच्या मनोरंजनात माझ्या लहान मुलीला साडी नेसवून फोटो काढले होते. त्यातलाच हा एक फोटो मी स्केचसाठी घेतला. साडीवरची कलाकुसर माझ्या भाचीची आहे.
पेन्सिलचं मला वावडं नाही पण ऐनवेळी बॉलपेनच येतो हातात. शिवाय, माझ्याकडे सगळा कार्यक्रम उत्स्फूर्त असतो. ठरवून असं काही होतच नाही. त्यामुळे बॉलपेन तर बॉलपेन. सांगा कसं झालंय. सर्वांच्या सूचना आणि अभिप्रायांचे स्वागतच आहे.वर्गीकरण
प्रतिक्रिया
निव्वळ अप्रतिम ...
.
आहा !!
मस्त
नंबर एक.
एकच लंबर
___/\___
ओ चान्दणे,
सुंदर
सुंदर स्केच.
वाह... भारी जमलंय.
खूपच सुंदर.
छान
माझे रेखाटन
बेस्ट!! अजून येऊंद्या!!
मस्तच!
आज बर्याच दिवसांनी कुणीतरी
धन्यवाद!
मस्त. लहान मुलांचे डोळे
वा
मस्त. लहान मुलांचे डोळे
मस्त!
सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार ___/\___
अप्रतिम!!
वा!
लै भारी चांदणे पैलवान
धन्यवाद पैजारबुवा! ___/\___
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaane Do Na... :- Cheeni Kumछान पण......
:)
अप्रतिम !!!
बॉलपेनने असले चित्र काढण अवघड
भाऊ भारीच हो.........
चांगलंय! अजून येऊ देत :-)
मस्त
१दम झकास
गामाजी, धन्यवाद!
जमून आलेलं चित्रं का काहीसं ....
मस्त झालं आहे स्केच. पुन्हा एकदा फोटो टाकावा.
धन्यवाद! ____/\____