✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

व्यवसाय कल्पना फिनान्शिअल टेकनॉलॉजि

च
चौकस२१२ यांनी
Mon, 05/18/2020 - 10:34  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी मिपावर सध्या आणि पुढंही आपल्याला व्यवसाय म्हणून काय करता येईल? यावर उलट सुलट चर्चा चालू आहे .. तर त्याबद्दल फिनटेक ( फिनान्शिअल टेकनॉलॉजि ) मध्ये माझ्या कडे १-२ कल्पना आहेत , तर ते मिळून आपण विकसित करू शकतो का हे मला बघायचं येआहे मिपावर उद्योगाची जाहिरात करयल परवानगी नाही असे दिस्ते त्यामुळे मी जे लिहीत आहे ते योग्य नसेल तर क्षमा मिपाकरांपकी कोणी खाली क्षेत्रात अनुभवी असतील तर कृपया संपर्क साधा व्यनि द्वारे १) अँप्लिकश डेव्हलोपमेंट / वेब ( शक्यतो फिनान्शिअल प्रोडक्त्त मल्टि प्लेयर गेम ) २) फिनॅन्सील मार्केट ट्रेडिंग मधील विपणन ( मार्केटिंग ) आणि प्रत्यक्ष डेरीवेटीव्ह मधील ट्रेडिंग ३) भारतीय ट्रेडिंग कामातील सरकारी नियम ( म्हणजे वकिली दृष्टीतें )
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2593 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा