रस्ते

Primary tabs

होकाका's picture
होकाका in काथ्याकूट
9 May 2020 - 5:28 pm
गाभा: 

मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, आणि आसपासच्या परिसरात या वर्षी कधी नव्हे ते नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच सिमेंटच्या रस्त्यांची कामं सुरू झाली.

ही खूपच सुखद गोष्ट होती कारण दरवर्षी एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात रस्त्यांच्या कामांस हात घातला जातो आणि मग लगेचच पहिला पाऊस पडला की केलेल्या कामाचा बट्ट्याबोळ होतो.

तर २०१९ मध्ये हिवाळ्यात ही कामं कोणी सुरू केली? राज्य सरकारने, महापालिका/महानगरपालिकांंनी की केंद्र सरकारने? Is this some policy decision to start these works in November?

आता करोनामुळे त्या कामांत काही व्यत्यय आला आहे का?

कृपया जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

धन्यवाद!

घरात रहा... सुरक्षित!