संसार

पोरीचा संसार मोडल्याने तिच्या वार्तांसोबत एकटेच शांत आयुष्य जगणाऱ्या तात्यासाहेबांना काहीच सुचत नव्हते
लाडाकोडाने वाढवलेली,उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलेली लेक,थाटामाटातले लग्न ,सुखी संसार डोळ्यासमोरून सरकले भराभर
अचानक बॉम्ब फुटल्यासारखी खबर.. काय तर म्हणे आत्ता आपल्यात प्रेम उरले नसल्यमुळे सामंजस्याने वेगळे होण्यासाठी जावयाने डिवोर्स file केला होता मुलाला चांगला बडवला असता,जावयाला ...
काही कळायच्या आतच कोसळले. स्वैपाकघरात दुधाचा जळका वास घरभर पसरला होता……
शेजाऱ्यांनी दार ठोठावले टिंग टॉंग ......... धाड धाड ........
'कार्टे ,कुठे तंद्री लागलीये एवढी? सदानकदा कॉम्प्युटर वर .दार पण मीच उघडले latch ने . सगळा वास येतोय घरभर , उठ आत्ता भांडी घासायला
कसा संसार करणार आहे देव जाणे?

वाचने
4758
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
कळली नाही कथा.
+1
In reply to कळली नाही कथा. by ज्योति अळवणी
कळली नाही कथा.
कोणी समजावेल का? मलापण
मुलगी
असंच दिसतंय...
In reply to मुलगी by Prajakta२१
मोबाईलचे दुष्परिणाम
+१
+1
संसार शब्दावर श्लेष करायचा प्रयत्न....
बरोबर! असंच काहीतरी करायला
In reply to संसार शब्दावर श्लेष करायचा प्रयत्न.... by Prajakta२१