Skip to main content

नवकोट नारायण

लेखक बी टी गॉडवीट यांनी शुक्रवार, 14/11/2008 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
"नवकोट नारायण" हा वाकप्रयोग सहसा श्रीमंत व्यक्तीच्या संदर्भात वापरतात. कुणी याचा मूळ अर्थ किंवा यामागची कथा सांगू शकल्यास आभारी होईन.

वाचने 5786
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

नवकोट नारायण म्हणजे प्रत्येक प्रकारचे नाणें, नऊ कोटी संख्येने ज्याच्या खजिन्यांत असेल तो. - असा अर्थ गूगलवर शोधल्यावर सापडला. संदर्भ - http://www.maharshivinod.org/node/63

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी