पांघरून...

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in मिपा कलादालन
25 Feb 2020 - 10:38 am

महेश मांजरेकर यांचा नवीन चित्रपट "पांघरून" येतोय
मराठी उत्तम संगीत भावगीते आणि अभंग
चित्रपट पण चांगला असावा अशी अपेक्षा ( काकस्पर्श चाय धर्तीवर)
संगीत अजित परब, सलील कुलकर्णी , हितेश मोदक , गीते वैभव जोशी , गायक उपेंद्र भट , प्रथमेश लघाटे, केतकी माटेगावकर
जरूर ऎका खास करून "इलुसा हा देह ..."

https://www.youtube.com/watch?v=r1EHvBEbhgE

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

25 Feb 2020 - 11:01 am | चौकस२१२

सावता माळी आणि संत तुकाराम