गाभा:
सर्व मिपाकरांना नमस्कार,
तुमच्यापैकी किती लोकांनी जाग्रुती यात्रेबद्दल ऐकले आहे ते माहीत नाही, पण जाग्रुती यात्रा हा खुपच छान उपक्रम शशांक मणी नावाच्या सद्ग्रुहस्थाने जाग्रुती या हिंदी चित्रपटापासुन प्रेरणा घेउन १९९७ ला हाती घेतला. या वर्षी ही यात्रा दिनांक २४ डिसे. रोजी मुंबई हुन सुरु होईल. ईच्छुकांनी सामील व्हा.
अधिक माहीतीसाठी : http://www.jagritiyatra.com/index.php या संकेतस्थळाला भेट द्या.
उपक्रम कसा वाटला हे ही कळवा
आपला
टवाळचिखलू
प्रतिक्रिया
14 Nov 2008 - 9:42 am | विसोबा खेचर
सर्व यत्राकरूंना शुभेच्छा!
आपला,
(जागृत) तात्या.