लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 11/11/2008 15:43 या दिवशी प्रकाशित केले. "छंदशास्त्र" ह्या विभागात लेखन कसे टाकावे? "लेखन करा" मधे "छंदशास्त्र" हा विकल्प नाहीच. वाचने 2571 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया आहे की! नीट विसोबा खेचर मंगळवार, 11/11/2008 16:44 आहे की! नीट पाहा बरं... काव्य लिहायचं असेल तर 'जे न देखे रवि' निवडा, छंदशास्त्रावर लिहायचं असेल तर 'छंदशास्त्र' निवडा.. आपला, (वैकल्पिक) तात्या. पर्याय लिखाळ मंगळवार, 11/11/2008 17:07 In reply to आहे की! नीट by विसोबा खेचर पर्याय नविन बसलो शोधित करावी मदत सत्वर ती । -- (छांदिष्ट) लिखाळ. कुठे आहे चेतन मंगळवार, 11/11/2008 16:48 तात्या या बद्दल तुम्हाला खरडही टाकलेयं मला तरी छंदशास्त्र हा पर्याय दिसत नाही आहे चेतन तेच म्हणतो! अरुण मनोहर मंगळवार, 11/11/2008 16:50 In reply to कुठे आहे by चेतन फक्त सरपंचांसाठीच ही सुविधा असेल! (ह.घ्या.) अरे विसोबा खेचर मंगळवार, 11/11/2008 17:09 अरे नीलकांता, जरा पब्लिकचा प्रॉब्लेम सोडव रे प्लीज.. तात्या. छंदशास्त्र दिसत नाही कपिल काळे मंगळवार, 11/11/2008 19:51 लेखन करा मध्ये गेल्यावर... छंदशास्त्र हा पर्याय दिसत नाही त्यामुळे मी ही काल जे न देखे रवी मध्ये टाकली कविता
आहे की! नीट विसोबा खेचर मंगळवार, 11/11/2008 16:44 आहे की! नीट पाहा बरं... काव्य लिहायचं असेल तर 'जे न देखे रवि' निवडा, छंदशास्त्रावर लिहायचं असेल तर 'छंदशास्त्र' निवडा.. आपला, (वैकल्पिक) तात्या.
पर्याय लिखाळ मंगळवार, 11/11/2008 17:07 In reply to आहे की! नीट by विसोबा खेचर पर्याय नविन बसलो शोधित करावी मदत सत्वर ती । -- (छांदिष्ट) लिखाळ.
कुठे आहे चेतन मंगळवार, 11/11/2008 16:48 तात्या या बद्दल तुम्हाला खरडही टाकलेयं मला तरी छंदशास्त्र हा पर्याय दिसत नाही आहे चेतन
तेच म्हणतो! अरुण मनोहर मंगळवार, 11/11/2008 16:50 In reply to कुठे आहे by चेतन फक्त सरपंचांसाठीच ही सुविधा असेल! (ह.घ्या.)
अरे विसोबा खेचर मंगळवार, 11/11/2008 17:09 अरे नीलकांता, जरा पब्लिकचा प्रॉब्लेम सोडव रे प्लीज.. तात्या.
छंदशास्त्र दिसत नाही कपिल काळे मंगळवार, 11/11/2008 19:51 लेखन करा मध्ये गेल्यावर... छंदशास्त्र हा पर्याय दिसत नाही त्यामुळे मी ही काल जे न देखे रवी मध्ये टाकली कविता
प्रतिक्रिया
आहे की! नीट
पर्याय
In reply to आहे की! नीट by विसोबा खेचर
कुठे आहे
तेच म्हणतो!
In reply to कुठे आहे by चेतन
अरे
छंदशास्त्र दिसत नाही