जुगार

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Oct 2019 - 1:24 pm

राकेश व रेवा वाट बघत बसले होते त्यांच्या फ्लॅट वर

रेवाने स्लिव्हलेस ब्लाउज घातला होता

तलम साडीतून तिच्या छातीचा उभार प्रोव्होक करत होता

जमकर जुगार खेळणार -दर वेळी अभि जिंकतो या वेळी त्याला कंगाल करून सोडणार

जपून -तुला भान राहात नाही रेवा म्हणाली

दारावरची बेल वाजली रेवाने दार उघडले

अभि व कामिनी आले होते

कामिनीन आज टॉप ओपन ब्लाउज घातले होते

गळा ओपन असल्याने आतली वक्षस्थळे दिसत होती

शिफॉन ची तलम साडी परिधान केली होती

त्यातून गोरेपान पोट दिसत होते

हाय कामिनी -खूप सुंदर दिसतेस

तू पण रेवा असं म्हणत कामिनीने तिला ह्ग केले

या ना --

दोघे ही आत आले

हाय अभि- कसा आहेस मित्रा

मी मजेत -अन तू

मी पण

राजेश व अभि दोघेही अट्टल जुगारी होते

महिन्यातून एकदा त्यांचा डाव पडायचा लाखो रुपयांचा जुगार चालायचा

कधी जिंकणे कधी हरणे चालू असायचे

महत्वाची असते ती झिंग दोघे हि घ्यायचे

डाव टाकायचा अभि म्हणाला

शुअर

कामिनीने पत्ते पिसले व कॅट राकेश च्या हातात दिला

दोघी जणी बाजूच्या खुर्ची त बसल्या होता

राकेश पाने वाटली

अभि न पाच हजाराची चाल केली

टेबलावर सत्तर हजाराचा गल्ला जमला होता

अभिने शो केला

राकेश कडे पेअर होती

त्याने डाव जिंकला

डावावर डाव पडत राहिले

आज अभिच्या बाजूने नशीब नव्हते

एखादा सोडला तर सारे डाव राकेशने जिंकले

राकेश मी बस करतो साडे पाच लाख हरलो आहे

असं करू नकोस -अजून खेळी

नको माझ्या कडे पैसे नाहीत बँकेत आहेत पण ते घर व व्यवसाया साठी राखून ठेवले आहेत

अभि तू त्या पैशाला हात हि लावू नको -रेवा म्हणाली कामिनीला घरखरचा साठी ते लागतील

असं कर अभि मी तुला उसने देतो -नंतर परत कर

नको उधारीच्या पैश्यावर मी जुगार खेळात नाही

बराच वेळ शांतता होती

राकेश म्हणाला एक शेवटचा डाव खेळू

अरे पण डावावर लावायला माझ्या कडे काही नाही

तू कामीनी ला डावावर लाव माझी बोली एक लाख

काय कामी तुलाल चाले ना ?

राकेश म्हणाला

कामिनी काहीच बोलली नाही

रेवाने तिला जवळ घेतले

रेवाच्या कानात कामिनी कुजबुजली मला चालेल पण बोली पाच लाखाची हवी

राकेश ने पाच लाख टेबलावर ठेवले

पत्ते वाटले व शो मागितला

अभि कडे कलर आला होता

राकेश ने पत्ते दाखवले सहा सात आठ चा बदाम चा सिक्वेन्स होता

सॉरी अभि -ओके अभि म्हणाला

आजची रात्र कामिनी माझी

ठीक आहे मी घरी निघतो

मी उद्या सकाळी कामिनी ला घरी पोहोचवतो

अभि गेला-रेवाने दार लावले -कामिनीच्या खांद्यावर हात ठेवत ते तिघे बेडरूम मध्ये गेले दार बंद झाले

महाभारताची पुनरावृत्ती झाली होती

धर्मराज द्रौपदी जुगारात हरला होता

नाट्य

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

8 Oct 2019 - 1:43 pm | अभ्या..

काका परतुनिया आले
बहुधा
काका उडोनिया जातील

जेम्स वांड's picture

13 Oct 2019 - 7:42 am | जेम्स वांड

अन असले तुंबलेले बोळे मिपावर मोकळे केले की मला कृषिविज्ञान विषयातील "खोंडाचा बैल करणे" विधीचे महत्व प्रचंड पटते. वेळीच खोंडाचा बैल न झाल्यास व्युत्पन्न वळू डुरकत हिंडत बसतात गावभर! मग काय तेज्यायला विषयच संपला...

धर्मराजमुटके's picture

8 Oct 2019 - 3:44 pm | धर्मराजमुटके

मी तुमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा लावणार आहे. आईशप्पथ, ह्या जन्मात मला पत्त्यात किलवर काय आणि इस्पिक काय, काहीसुद्धा ओळखता येत नाही. तिथे जुगार कोठून खेळणार ?? अभि रेवाच्या मधे माझे नाव कशाला घेता ?

धर्म राजा, भावा मिळून केस टाकू

उपेक्षित's picture

8 Oct 2019 - 5:28 pm | उपेक्षित

देवा :))))))

हस्तर's picture

11 Oct 2019 - 7:05 pm | हस्तर

देवा कि रेवा?

अकुकाका त्याच त्याच कथा परत का टाकतात?

ते तिघे बेडरूम मध्ये गेले दार बंद झाले>>>>ऑ?????? ??????

गुरुदेव , हा जुगार नजरेआड झाला होता .. माफी असावी गुरुदेव .. एक सांगू गुरुदेव, जुगार अजून चांगला खेळता आला असता .. किमान चार जणी तरी तिथे हव्या होत्या .. न्हाय म्हणजे काय थोडं येगळं महाभारत घडवू शकला असतात ,, तिथे जशी महाभारतात पांचाली होती तसे इथं तुम्ही अभिला पांचाळ किंवा पांचाल करायला हवं होत .. असो , गुरुदेव असो .. काही बी बात नाही .. पुढल्या वागताला काहीतरी नाविन्यपूर्ण कथा पेश करा .. आम्ही वाट पाहत आहोत ..

जॉनविक्क's picture

11 Oct 2019 - 3:14 pm | जॉनविक्क

अन काका परतले... पण अजून नेहमीच्या फॉर्ममधे फटकेबाजी नाहीच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Oct 2019 - 3:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

ब्लाउजचे दोन प्रकार समजले- स्लिव्हलेस आणी टॉप ओपन

बाकी कथेबद्दल काय बोलावे?

राकेश ने पत्ते दाखवले सहा सात आठ चा बदाम चा सिक्वेन्स होता

म्हणजे स्ट्रेट फ्लश ना ?

अभि गेला-रेवाने दार लावले -कामिनीच्या खांद्यावर हात ठेवत ते तिघे बेडरूम मध्ये गेले दार बंद झाले

तिसरे कोण मी, तुम्ही की आणखी कोणी ?

महाभारताची पुनरावृत्ती झाली होती

कशी काय ? तसेही कमिनीला पाच भाउ पती असते व कृष्णाने तिचे वस्त्रहरण रोखले असते तर मानले असते पुनरावृत्ती झाली उलट इथे तर...पुनरावृत्ती होता होता राहिली असे फार फार तर म्हणता येईल. ते ही ओढून ताणून.

पत्नीला ला पणाला लावले जाणे म्हणजे महाभारत न्हवे हे अज्ञानी लोक केंव्हा समजणार कोण जाणे.

जेम्स वांड's picture

13 Oct 2019 - 7:45 am | जेम्स वांड

काकांनी काल सांजच्याला बघितलेला "क्राईम पट्रॉल" किंवा "सावधान इंडिया" चा एपिसोड आणलाय, तो ही लिहिला कोणी दुसऱ्यानेच असेल कॉपी करून ह्या हिरवट म्हाताऱ्यानं आणलाय!

जॉनविक्क's picture

13 Oct 2019 - 11:16 am | जॉनविक्क

ज्योति अळवणी's picture

15 Oct 2019 - 2:52 pm | ज्योति अळवणी

शी:

फारच वाईट

१) जुगार ?
- मग लास वेगस का उभे आहे ? अहो अनिश्चितता तर आयुष्याचा महत्वपूर्ण रस आहे.

२) महाभारत ?
- अहो ते तर समस्ताना मार्गदर्शक काव्य आणी तत्वज्ञान आहे.

३)स्त्रीला उपभोग्य वस्तू समजून पणाला लावणे ?
- इथे तर स्त्रीने नकार दिलेलाच नाही उलट कमरेवर हात ठेवून सोब गेली.

४)लेखक पुरुष आहे म्हणून ?
- तुम्हाला का खात्री ?