"बरखा दत्त आणि सावरकर"

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
29 Aug 2019 - 11:32 am
गाभा: 

"बरखा दत्त आणि सावरकर" असा विषय म्हणजे काय असणार! त्या चर्चेत/ मुलाखतीत याचाच आपण विचार करू शकतो.. परंतु हा व्हिडीओ जरूर पहा ....
https://www.youtube.com/watch?v=_4EZv9Ou3dM

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

29 Aug 2019 - 11:02 pm | चौथा कोनाडा

विक्रम संपत यांच्या इंग्रजी पुस्तक "वीर सावरकर" पुस्तकाचे हार्दिक स्वागत !
या मुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य जागतिक पातळीवर जात आहे याचा आनंद आहे.
सध्याचे हिंदुत्व ठराविक साच्यात घुटमळत आहे, कदाचित ते " सावरकरांना अभिप्रेत असलेले हिंदूत्व" याकडे वळले तर उत्तमच.
बाकी बरेच मुद्दे मराठी आणि महाराष्ट्र पातळीवर आणि काही प्रमाणात हिंदीतली वारंवार चर्चले गेले आहेत.

बरखा राय यांनी स्वःत बडबड कमी करून संपत यांना बोलू दिले आहे ही या मुलाखतीची दिलासा देणारी बाब आहे.

आणि चौकस२१२बाबा, तुमचे स्वत:चे मत मांडलेच नाही.
एकोळी धागा काढण्यास अनुमती नसताना धागा काढलात, या वर बंदी का घालू नये ?

चौकस२१२'s picture

30 Aug 2019 - 5:51 am | चौकस२१२

एकोळी धागा काढण्यास अनुमती नसताना धागा काढलात, या वर बंदी का घालू नये ? बरोबर चुक्ले