विनाश
#विनाश
पृथ्वीवरील सर्वात मोठं असलेलं वर्षावन अमेझॉनच जंगल गेली 16 दिवस जळतंय आणि याच कोणालाही सोयर सुतक नाही. साधी दाखल घ्यावीशी वाटत नाही या पेक्षा मोठं दुर्दैव ते काय असेल. आपली माध्यम इडी चिदंबरम यांच्यात गुंतून पडली आहेत.जळणाऱ्या जंगलाची ही बातमी दाखवून त्यांना टीआरपी थोडीच मिळणारे.पण जर हे असच चालू राहिलं तर विनाश अटळ आहे...
बरोबर आहे, पण.. काही चॅनेल
तुम्हालाही हा वणवा डीकैप्रियोच्या ट्वीट मुळे समजला ना ?
हितं लेक लिवीत बसन्यापेकशा
इथले सगळॅ हिंदी चॅनेल्स हे
बाकी अॅमेझोन च्या
लगेच विनाश?....हे असच असतं..