मनीमाऊ

Primary tabs

एकनाथ जाधव's picture
एकनाथ जाधव in मिपा कलादालन
5 Jul 2019 - 12:56 pm

BCat

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Jul 2019 - 1:59 pm | प्रचेतस

मस्त

अभ्या..'s picture

5 Jul 2019 - 2:01 pm | अभ्या..

मला उल्टापुल्टा टाइप आहे का काय चित्र असे वाटलेले पण एक साईडच आहे.
भारी. (प्रचेटस मस्त म्हणतोय मग तर अप्रतिम)

महासंग्राम's picture

5 Jul 2019 - 3:44 pm | महासंग्राम

बघा कोण म्हणतंय खुद्द मिपाचे पाब्लो पिकासो बोलतायत

कानांना आउटलाईन का मारलीय?

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jul 2019 - 4:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

चित्र पाहून स्पावड्याची आठवण झाली.
आजकाल असतो कुठे हा इसम?
पैजारबुवा,

आरवी's picture

5 Jul 2019 - 9:19 pm | आरवी

स्पावड्याने सध्या लेखनसंन्यास घेतलाय म्हणे, लवकरच त्याचे मिपावर पुनरागमन होवो हीच सदिच्छा!

अभ्या..'s picture

5 Jul 2019 - 9:28 pm | अभ्या..

सदिच्छा आमच्याबी हैत,
पण तुमास्नी कोण सांगितलं संन्यासाचं?

आरवी's picture

5 Jul 2019 - 10:19 pm | आरवी
डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2019 - 9:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

पैलवान's picture

6 Jul 2019 - 8:52 am | पैलवान

एकाचवेळी सात्विक-सोज्ज्वळ आणि नुकतीच उंदीर खाऊन समाधानी झाल्यासारखी वाटतेय.

मला तर कापड गुंडाळून सलूनमध्ये कटींगला बसल्यागत दिसतीय.

पण जे काही समजते त्यातून इतकेच म्हणेन की इसबार बात जमी नय...

ना लाईट चे भान ना बोलके डोळे, प्रपोर्शनमधेही घोळ त्यामुळं 5 पैकी फक्त 2 स्टार द्यावे लागत आहे. मन:पूर्वक क्षमस्व.

गड्डा झब्बू's picture

6 Jul 2019 - 5:40 pm | गड्डा झब्बू

भारी!!! अचंबित झाल्याचे भाव अगदी स्पष्ट दिसत आहेत मनीमाऊच्या चेहऱ्यावर. खूप छान.

मदनबाण's picture

7 Jul 2019 - 5:57 pm | मदनबाण

छान !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #Breathless #ShankarMahadevan #VeenaSrivani

प्रसाद_१९८२'s picture

7 Jul 2019 - 6:51 pm | प्रसाद_१९८२

मांजराचे चित्र छान आहे,
मात्र हत्तीच्या सुळ्यासारख्या, शरिराबाहेर गेलेल्या त्या दोन मिश्या विचित्र दिसतायत.

एकनाथ जाधव's picture

12 Jul 2019 - 7:56 am | एकनाथ जाधव

.