पोहे
नमस्कार मंडळी,
"माझा आवडता पदार्थ" असा निबंध मला कोणी लिहायला सांगीतला तर मी अगदी परात भर लिहू शकेल. अगदी रोज तिन्ही त्रिकाळ पोहे खायला घातले तरी मी नाही म्हणणार नाही. लग्न जुळविण्या निमित्त अजून ५-२५ घरी पोहे खायला मिळतील म्हणून एकेकाळी मी कोण आनंदलो होतो पण हाय रे दैवा, १-२ प्रयत्नांतच लग्न जमले आणि ती इच्छा अपूर्णच राहिली.
एवढेच काय पण पुढचा जन्म मला मानवाचा मिळाला तर साबूदाण्या सारखेच पोहे देखील उपवासाला मंजूर असावेत म्हणून मी देवाला साकडे घालणार आहे.
पण हल्ली चांगले पोहे मिळणं दुर्मिळ झालयं काय ? मी आमच्या घराच्या बाजूला मिळणार्या दुकानातून "स्वस्तिक" ब्रॅन्ड चे पोहे घेतो. पण त्यांच्या चवीत देखील बदल झाल्यासारखा जाणवतो. डिमार्ट सारख्या ठिकाणी मिळणारे सुटे पोहे खाण्यालायकच नसतात. मध्यंतरी "बिग बजार" मधे सुरती पोहे, इंदोरी पोहे नामक काही पोहे घेऊन बघीतले पण मजा नाही आली. एकदा नाशिक वरुन पोहे आणले होते ते अप्रतिम होते. ब्रॅन्ड चे नाव आता आठवत नाहिये. डिमार्ट मधे बासमती पोहे नावाचा एक प्रकार उपलब्ध आहे तो कोणी खाऊन बघीतला आहे काय ?
तर ठाण्या, मुंबईत कोठे उत्तम प्रति चे पोहे मिळत असतील तर नक्की सांगा ! अलिबाग, रोहा इकडे चांगले पोहे होतात असे ऐकून आहे, इथे त्यांची विक्री होते काय ? नक्की सांगा !
याद्या
18838
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
लेख आवडला.
धन्यवाद !
In reply to लेख आवडला. by यशोधरा
आमच्या इथे 15 वर्षापूर्वी
बासमती पोहे
धन्यवाद !
In reply to बासमती पोहे by अनिरुद्ध प
पोह्याच्या गिरणिवर मिळणारे
मला वाटते
In reply to पोह्याच्या गिरणिवर मिळणारे by कंजूस
लेख आणि प्रतिसादांतील
हा लेख विडंबन असावा
In reply to लेख आणि प्रतिसादांतील by डॉ सुहास म्हात्रे
नाही हो ! हा विडंबन लेख नाही.
In reply to लेख आणि प्रतिसादांतील by डॉ सुहास म्हात्रे
तुळशीबाग
तुळशीबागेजवळ एक दुकान आहे
In reply to तुळशीबाग by केदार-मिसळपाव
ग्राहक संघा त मीळणार पोहे
पोहे / चुरमुरे बनवायची
घरगुती पद्धत
In reply to पोहे / चुरमुरे बनवायची by विजुभाऊ
पेणला चांगले पोहे मिळतील.
+१
In reply to पेणला चांगले पोहे मिळतील. by पिंगू
जाडे हवेत का बारीक, मुंबई
अलिबाग, रोहा, पेण, नागोठणे ह्या ठिकाणी उत्तम पोहे मिळतात.
In reply to जाडे हवेत का बारीक, मुंबई by तेजस आठवले
करेक्ट
परळी (खोपोली - पाली रस्ता,
पोहे
ओके !
In reply to पोहे by दिनेश५७
जागतिक पोहे दिन
देवआंनद यांच्या " हम दोनो "
प्रमाणाच्या बाहेर अवांतर....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jiyo Re Baahubali |Drums Version | Baahubali 2 The Conclusion | Prabhas & Anushka Shetty |M.M.Kreemगव्हाचे कुरमुरे
एखादी कोशिंबीर बनवावी
अजून एक
In reply to एखादी कोशिंबीर बनवावी by जॉनविक्क
"पोहे" "कुरमुरे " या सारखा
+11111111111111111 लै वेळा सहमत
In reply to "पोहे" "कुरमुरे " या सारखा by Sanjay Uwach
कोल्हापुरा सारखे चुरमुरे जगात कुठेही मिळणार नाहीतमाझ्यासाठी हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.पोहे म्हणजे इंदोर
पोहे आणि आयर्न ?
तांदूळ आणि किंवा पोह्यांत,
In reply to पोहे आणि आयर्न ? by माहितगार
आओ कभी नागपूर में..