विश्ववाची उत्पत्ती - प्रश्न
बरेच दिवस एक प्रश्न मनात आहे त्याला समर्पक उत्तर सापडत नाही.
आपले विश्व बिगबॅन्गने सुरू झाले असा सिद्धांत आहे. त्या पेक्षा पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, बिगबॅन्ग होण्यासाठी लागणारा पदार्थ किंवा घटना अस्तित्वात असायला हवी, तो पदार्थ किंवा ती घटना कोठून आली.
एनर्जी वा मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का.
मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही. कोणी म्हणते की बिगबॅन्गच्याच वेळेला वेळ सुरू झाली. आता वेळ ही आपल्यासाठी आहे. वेळेच्या आधी काहीतरी असणारच. काहीच नसेल तर मग हे सगळे उत्पन्न कसे झाले. फक्त एनर्जी होती असे म्हटले तर ती आली कोठून. ती यायला जर स्पेस - अवकाश लागत असेल तर ती स्पेस - अवकाश आलं कोठून.
बिगबॅन्गच्या आधी काय होते? जर काहीच नव्हते तर उत्पत्तीसाठी लागणारे साहित्य कोठून आले? ऊर्जा कशातून झिरपली? बिगबॅन्ग घडवण्याची घटका कोणी ठरवली व बिगबॅन्ग घडवून आणणारी कळ कोणी दाबली?
कोणी वैज्ञानिक निरूपण करू शकेल का ह्या प्रश्नाचे.
प्रतिक्रिया
ह्याची अचूक उत्तरे कुठेच
वा
आधी-नंतर
चितळे साहेब कसले प्रश्न पडतायत तुम्हाला?
चितळे साहेब कसले प्रश्न पडतायत तुम्हाला?
प्रश्न पडणं चुकीचं नक्कीच
सृष्टि से पहले ... :)
शिळ्या कढीला मिपावर उत का आणताय?
हो खरच
https://en.wikipedia.org/wiki/Meaning_of_life
माझ्या अल्प माहितीवर मी हे
हम्म...
हा हा म्हणता आपण खासगी पुणेकरातून सार्वजनिक पुणेकर होऊन जाल!
वाचतो आहे
छान लिहिलं आहे.. स्टीफन
मी सगळी वाचली
काय ? स्टीफन हॉकिंगची सगळी
बिगबॅन्गच्या आधी काय होते?
चुकीचे व्यासपीठ निवडले आहे त्यांनी.
विश्ववाची उत्पत्ती - प्रश्न
https://en.wikipedia.org/wiki
रा घांचे (रागा नव्हे हं...)
देवाशप्पथ सांगतो माझा या
निसर्ग/ देव ह्यांनी काही मर्यादा ठेवली आहे
विश्वाची उत्पत्ती कशी झाली हा फार पुढचा प्रश्न आहे.
श्रि श्रि श्रि संत पित्रोदा
पृथ्वी वरचेच किती तरी प्रश्न अनुत्तरीत आहेत
"हे जग मुळातून कसे निर्माण
खूप मोठं विषे आहे
अमटेरियल ९६% आहे ना? ते कुठून आले?
अमटेरिअल म्हणजे काय?
डार्क मॅटर म्हणायचे आहे
व्हय व्हय, आक्शी त्येच बगा !
थोडक्यात जसे आपल्या उत्पत्तीत
आपल्या का स्वतःच्या ग्रहा विषयी सखोल माहिती नाही