मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे पेन्सील स्केच -२

एकनाथ जाधव · · मिपा कलादालन
खारुताई Squirrel

वाचने 4456 वाचनखूण प्रतिक्रिया 11

अभ्या.. Mon, 04/15/2019 - 12:41
भारी जमलीय की गिलहरी. पैल्या सीनपेक्षा हे चित्र सुपर जमलंय. लगे रहो एकनाथभाई.

शाली Tue, 04/16/2019 - 20:35
काय सुरेख जमलय. तिच्या चेहऱ्यावर अगदी असेच भाव असतात. मस्तच.