पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
26 Mar 2019 - 9:29 pm
गाभा: 

युट्युबवर फिरता फिरता सहज हा व्हिडिओ बघण्यात आला. १०० टक्के पटला. इच्छुकांनी पुर्ण बघून चर्चा करावी.

प्रतिक्रिया

भंकस बाबा's picture

27 Mar 2019 - 8:31 am | भंकस बाबा

धर्मराजजी, जबरा
ह्या बद्दल आधी तुटकतुटक ऐकले होते , या क्लिपमधे सर्व सविस्तर आले आहे.
मी रहातो ती जागा मुस्लिमबहुल आहे, आजुबाजुला मुस्लिम असण्याचा त्रास नाही, पण है लोक जिथे रहातात तिथे मशीद बनवायला घेतात, म्हाडा पूर्णपणे रहिवाशी लोंकासाठी बनवले गेले आहे, तिथे हे लोक जागा विकत घेऊन मशिदि बनवतात. मग पाच वेळा बांग सुरु होते, मशिदितच मदरसा सुरु होतो व मदरशात मुस्लिम भक्तिसंगीत सुरु होते. या मशिदिच्या आसपासचे इतर धर्मीय याला कंटाळून घर सोडतात, येणारा मुस्लिमच असतो. हळूहळू हा भाग मुस्लिम घेट्टो बनायला लागतो. इथे मग दिवसाधवळ्या पोलिस पण यायला घाबरतात.
हे गेली दहा वर्षे इथे राहून मी बघत आहे.
धन्य आहे त्या लोंकाची जे मुस्लिम शांतिप्रिय आहेत असे बोलतात

रविकिरण फडके's picture

27 Mar 2019 - 11:37 am | रविकिरण फडके

पण मला ह्यात विडिओ कुठे दिसतच नाही. काय प्रॉब्लेम असावा?

रविकिरण फडके's picture

27 Mar 2019 - 11:40 am | रविकिरण फडके

'हा' हा शब्द हायपरलिंक केलेला लक्षात आला नाही. क्षमस्व!

ओम शतानन्द's picture

31 Mar 2019 - 8:01 pm | ओम शतानन्द

वस्तुस्थिती चे वर्णन केले आहे . इस्लाम म्हणजे नक्की काय हे ज्यांना माहिती नाही ते सर्व धर्म सारखे , सर्व धर्मात एकाच सत्य सांगितले आहे अशा भाबड्या समजुतीने हिंदू मुस्लीम ऐक्य ह्या कधीही प्रत्यक्षात न येणार्या कल्पनेला कवटाळून असतात

पावणेदोन तासांचा आहे हो विडिओ!

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2019 - 10:33 pm | चौथा कोनाडा

किती मोठे व्हिडियो आहेत.

त्यापेक्षा या बद्दलचा संक्षिप्त मजकूर / सार का नाही टाकत ?

व्हिडिओ मोठे आहेत कारण ५-१० मिनिटात त्यात जे विषय घेतले आहेत ते नीटसे मांडून होत नाही.
थोडक्यात सांगायचे तर वक्ता पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे मुस्लीम बहुल वातावरणात वाढलेले आहेत, त्यांनी अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालयात शिक्षण घेतले आहे. १०-१२ वर्षे पाकीस्तानी टीव्ही मिडियात काम केले आहे आणि आपल्या भाषणांमधे ते सेक्युलर, डावे यांच्यावर टीका करत असतात.

त्यांचा मुख्य मुद्दा, काश्मीर, मुसलमान यांच्याभोवतीच फिरत असतो. ते स्वतः कोणत्याही पक्षाचे समर्थक नाही असे म्हणतात पण बर्‍याच भाषणांत ते मोदींचे कौतुक करतात.

थोडक्यात उजव्या विचारसरणीच्या मानसाला त्यांची भाषणे ऐकून आपला उजवेपणा कसा रास्त आहे याचे समर्थन करता येते.

त्यांच्याबरोबर बर्‍याचदा कॅप्टन सिकंदर रिजवी (शिया मुस्लीम, एक्स आर्मी आणि बलुची मुळ असलेले), सुशिल पंडित (विस्थापित काश्मीरी पंडित) आणि आरएसएन सिंह (एक्स रॉ ऑफीसर) असे अजून काही वक्ते असतात जे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काश्मिर विषयावर बोलत असतात.

चौथा कोनाडा's picture

2 Apr 2019 - 5:34 pm | चौथा कोनाडा

उत्तम सारांश.
धन्यवाद, धर्मराज मुटके.


थोडक्यात उजव्या विचारसरणीच्या मानसाला त्यांची भाषणे ऐकून आपला उजवेपणा कसा रास्त आहे याचे समर्थन करता येते.

हे आपल्या भारत देशासाठी खुपच गरजेचे आहे,
परदेशी नागरिक, इतर विशिष्ठ धर्मीय नागरिक (कोणते ते सांगण्याची गरज नाही) यांच्या निष्ठा कुठे वाहिलेल्या असतात हे सर्वज्ञात आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणालेच होते धर्मान्तर हेच राष्ट्रांतर ! हाच इतिहास आहे.
आपल्या भूभागाला जपले पाहिजे.

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2019 - 7:26 pm | मराठी कथालेखक

इतर विशिष्ठ धर्मीय नागरिक (कोणते ते सांगण्याची गरज नाही) यांच्या निष्ठा कुठे वाहिलेल्या असतात हे सर्वज्ञात आहे

सुशिक्षित लोक असा विचार करतात.. असे सरसकटीकरण करुन आपल्याच देशातील एका वर्गावर संशय मनात बाळगतात हे बघून वाईट वाटते.

भंकस बाबा's picture

5 Apr 2019 - 11:59 pm | भंकस बाबा

क़ाय अनुभव आहे तुम्हाला या शान्तिप्रिय लोकांच्या वस्तीत रहाण्याचा?
वस्तीचे जाउद्या, भारताचा माजी क्रिकेट कर्णधार अजहरुद्दीन वर जेव्हा मैच फिक्सिंगबाबत कारवाई करण्यात आली तेव्हा त्याने अशीच बोंब ठोकली होती कि तो मुस्लिम असल्यामुळे ही कारवाई झाली. हे मात्र तो सोइस्कर विसरला की त्याच्याबरोबर अजय जाडेजा, अजय शर्मा या खेळाडुवर देखील अशीच कारवाई झाली होती.

ट्रेड मार्क's picture

1 Apr 2019 - 7:04 am | ट्रेड मार्क

तुम्ही दिलेला व्हिडीओ वेळ काढून बघीन, पण भंकस बाबांची प्रतिक्रिया वाचून अंदाज आला. हिंदू आणि इतर धर्मियांचे दुर्लक्ष करणे अथवा हा अजेंडा न समजणे हेच भविष्यात धोकादायक ठरणार आहे. केवळ मुस्लिम घेट्टो बनत नसून आपल्या शिक्षण क्षेत्रावर हळूहळू आक्रमण चालले आहे तसेच लव्ह जिहाद, ग्रूमिंग गँग्स आणि सेक्युलॅरिझम/ मानवाधिकाराच्या आडून जे अतिक्रमण चालले आहे ते वेळीच समजले नाही तर भविष्य अवघड आहे.

द मुस्लिम अजेंडा हा व्हिडिओ पण बघा. दोन तासांचा आहे पण वेळ काढून बघा.

Nitin Palkar's picture

3 Apr 2019 - 7:27 am | Nitin Palkar

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे तु नळीवर उपलब्ध असलेले सर्वच व्हिडीओज बघून, विचार करण्यासारखे आहेत. सुशील पंडित देखील खूप छान विवेचन करतात.

डँबिस००७'s picture

5 Apr 2019 - 2:12 pm | डँबिस००७

सुशील पंडीत हे काश्मिरी पंडीत आहेत अत्यंत तळमळीने आपली कैफियत मांडत असतात. १९९० साली काश्मिर मधुन ३ ते ४ लाख लोकांना ( काश्मिरी पंडीत) काश्मिर बाहेर काढल त्यांच्या महीलां वर अत्याचार केला . एका काश्मिरी पंडीत माणसा च्या मृ त शरीराचे चार तुकडे करुन चौकात टांगले होते असे एका प्रत्यक्ष दर्शी काश्मिरी पंडीत महीलेने पब्लिकली सांगीतलेले आहे असे असतानाही एकही काश्मिरी पंडीत आज पर्यंत अतिरेकी झालेला नाही पण पुलवामा मधला अतिरेकी म्हणे भारतीय सैनिकांच्या अत्याचारा मुळे अतिरेकी बनला आहे !

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ ह्यांचा अजुन एक डोळ्यात अंजन घालणारा Video.

उत्तर प्रदेश मधील एका माजलेल्या मंत्र्याचे कारनामे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ नी उघड केले आहेत . यापुर्वी ह्या आझम खान विरुद्ध कोणीही काहीही बोललेल नाही !
पण अश्या लोकां देशद्रोह्यांनी राज्याचे मंत्री झालेल बघाव लागलेल आहे. ह्या माणसाने आणी किती देशद्रोही कारवाया केलेल्या असतील देवालाच माहिती !!

https://youtu.be/5W1oqHlbnRQ

तीन आठवड्ापूर्वी च व्हिडिओ पहिला आणि क्ष्यनार्धात मला एक घटना म्हणा किंवा आलेला अनुभव म्हणा आठवला.
(पण प्रतिक्रिया ला उशीर झाला.)
या घटनेने मला पूर्णपणे विचार करायला लावून "त्यांच्या" बद्दलचे मत/विचार बदलवून गेला. कदाचित मी जे सांगणार आहे ते काहीजणांना अतिशयोक्ती वाटेल किंवा माझ्या मनाचे रचलेले वाटेल पण जे घडलेय ते सत्य आहे.
घटना : तीन युवकांचे (वय २०-२५ असावे) संभाषण. जसेच्या तसे आत्ता आठवत नाही पण त्यातील अर्थ खूपच विचार करायला लावणारा आणि संतापजनक होता आणि आहे. ही लोकं असा विचार करू तरी कसा शकतात.

घटनेचा काळ/वेळ : २८ किंवा २९ जुलै २०१५.
APJ यांचे निधन झाल्यानंतर दुसरा किंवा तिसरा दिवस
ठिकाण : पनवेल मधील एक चहा टपरी (आणि त्याला लागून असलेली पान टपरी).

जिकडे तिकडे APJ यांच्या निधनाचे वृत्त आणि त्यांच्या कार्याबद्दल चर्चा चालू होती. त्यांनी केलेलं कार्य, समाजाला पर्यायाने देशासाठी दिलेले योगदान याचीच चर्चा. ते "ते" असूनसुद्धा कसे वेगळे राहिले आणि त्यांनी योग्य विचाराची कास धरून देशाची उन्नती केली इ. इ.
आणि त्यात मला पुढील संभाषण कानी पडले.
पहिला : अरे क्या यार वो बी.....प गया. साला अपने कौम्म के लिये कुछ नहीं किया. इतना टॅलेंट होते हुये भी फोकट मे tp करता रहा.
दुसरा : हा रे बी.....प. अगर वो चाहता तो क्या नही कर सकता था. लेकीन कुछ भी नहीं किया. मिसाईल खाली हवा मे उडाता रहा. उसका क्या होता था उसको ही पता.
तिसरा : अब धुंडने गया है वही छोडे हूये मिसाईल.
तिघेही हसतात आणि निघून जातात.

संभाषण साधारण ३-४ मिनीतांनचेच होते. जसे आधी सांगितले तसे की पूर्ण संभाषण मला आठवत नाही पण त्यांचा बोलण्यातील ही वाक्ये (साधारण अश्या आशयाची) लक्ष्यात राहिली. कदाचित मी थोडी सौम्य अथवा कठोर लिहिलीत पण अर्थ तर असाच होता.
माझी छाती जोरजोरात धडधडत होती. ते गेल्यावर मी भानावर आलो. विचार केला की मी आरडाओरड का केली नाही. आजूबाजूच्या लोकांना का नाही बोललो की हे लोक असे काही तरी बरलतायत. पण वेळ निघून गेलेली.

ही कट्टरता कशी नीपजत्ते हे सुध्धा थोड्या पार प्रमाणात पाहिले आहे. मुंबई महानगरात एक झोपडपट्टीत (होय झोपडपट्टीत) २००४ ते २००९ वास्तव्य होते. तिथे चारही बाजूंनी शेजारी म्हणून ते होते. अगदी ४-५ वर्षाच्या मुलापासून ते पंचविशीच्या तरूनापर्यंत हे लोक इतके निगरगट्ट बनवले जातात की यांना कोणाची भीतीच नसते. स्त्रिया सुद्धा काहीश्या त्याचप्रमाणे वागत बोलत असतात.
साधारण त्यांचे मत असे असते की आम्ही कायमच दुर्लक्षित आहोत. हे सर्वांसाठी लागू पडत नसेल कदाचित पण माझा अनुभव आहे हा असा आहे.

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ ह्यांचा अजुन एक डोळ्यात अंजन घालणारा Video.

https://youtu.be/wigPWgBT-RE

बाप्पू's picture

7 Nov 2020 - 6:40 pm | बाप्पू

नुकतीच अरिफ आजाकीय आणि पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचा एक जॉईंट व्हिडिओ पाहण्यात आला.

https://youtu.be/Y9Gvpx7FTHI

"माय मरो पण शेजारीण जगो "ही मुस्लिमांची जुनी खोड फ्रांस च्या घटनेने पुन्हा दाखवून दिली.
राहतात एके ठिकाणी, खातात एके ठिकाणचे पण डोळे, कान, मेंदू ( नसलेला ), आणि हृदय हे नेहमीच इतर मुस्लिम देश आणि इस्लाम कडे झुकलेले असते.