Skip to main content

विनंती की सिंहगडावरील व्याख्यानातील मुद्दे कथन करावे

लेखक करमरकर नंदा यांनी मंगळवार, 19/03/2019 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर शशिकांत ओक यांनी ऐतिहासिक घटनांवर बरेच लेखन केले आहे. १७ मार्च ला इतिहास संशोधक मंडळात भाषण होणार होते. काही कारणांनी माझ्यासारख्या अनेक जणांना व्याख्यान ऐकायला जमले नसेल त्यांच्यासाठी ओक यांना यांनी सादर केलेल्या व्याख्यानातील मुद्दे सांगावे. ही विनंती करत आहे. मिपाकरांना दुजोरा द्यावा.

वाचने 4049
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

+1

आनंदा, पाहू आणखी लोकांचे मत...

In reply to by दुर्गविहारी

आपल्या विनंतीला मान देऊन काही स्लाईड्स सादर करतो. आवडल्या तर पुढील सादर करीन.

+१ वाट पहात आहे.

मित्रांनो, आपल्याला काही कारणांनी व्याख्यान ऐकायला मिळाले नाही म्हणून त्यातील सुरवातीच्या स्लाईड्स शीर्षक 1

1

शीर्षक 2

2

एका वेगळ्या धाग्यावर पुढील सादरीकरण करीन...


+१