✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

धुकं.. फोटोज!

र
राघव यांनी
Sun, 11/02/2008 - 16:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6011 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

व
विनायक प्रभू Sun, 11/02/2008 - 16:40 नवीन

धूंद

इक धुंद से आना है, इक धुंदमे जाना है.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 11/02/2008 - 16:40 नवीन

धूंद

इक धुंद से आना है, इक धुंदमे जाना है.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 11/02/2008 - 16:42 नवीन

मस्त फोटो!!

मस्त फोटो!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/02/2008 - 18:38 नवीन

फोटो मस्तच !!!

लैच धुकं पडलंय :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 11/02/2008 - 18:39 नवीन

धुक्याने

धुक्याने फोटो दिसतच नाही हो... छान आहेत
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 11/02/2008 - 18:51 नवीन

पहिला फोटो

पहिला फोटो खूपच आवडला.
  • Log in or register to post comments
उ
उर्मिला०० Sun, 11/02/2008 - 19:20 नवीन

मस्त

;;) खूपच मस्त फोटो..
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 11/02/2008 - 19:22 नवीन

मस्त

फोटो आवडले. :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 11/02/2008 - 19:42 नवीन

लय भारी

मस्तच आहेत फोटो.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 11/03/2008 - 04:42 नवीन

छान..

छान फोटोज.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/03/2008 - 06:18 नवीन

मस्तच..

आजोबांच्या खोलीत धुकं धुकं धुकं... ही मंगेश पाडगांवकरांची कविता आठवली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 11/03/2008 - 08:28 नवीन

आजोबांच्य

आजोबांच्या खोलीत धुकं धुकं धुकं... ही मंगेश पाडगांवकरांची कविता आठवली. करेक्ट! :) मुमुक्षूराव, मस्त फोटू..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्रभाकर पेठकर Mon, 11/03/2008 - 08:49 नवीन

छान आहेत...

छायाचित्रे छानच आहेत, अभिनंदन. आकार अजून मोठा दिलात तर जास्त मजा येईल. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 11/03/2008 - 08:53 नवीन

बस धुवा है

बस धुवा है धुवा...................... आणी ३ च फोटो? बाकी केरळ कुठे आहे ? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Mon, 11/03/2008 - 13:33 नवीन

मस्त फोटोज

धुक्याचे फोटो मस्त आलेत. खूप आवडले. मुन्नार आणि अतिरामपल्ली धबधबाही आवडला. कर्नाटक टूरिझमचे रेझॉर्ट कुठे आहे?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 11/03/2008 - 14:02 नवीन

मस्तच फोटो

मस्तच फोटो विशेषतःपहिल्या फोटोतली आगगाडी आणि कौलारु घर एकदम मस्त आहे. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Mon, 11/03/2008 - 14:10 नवीन

छान

मस्तच फोटो...पण तीनच का टाकलेत???? तुमचे हे फोटो बघुन मला माझ्या मनाली टुरची आठवण झाली...... त्यातलाच हा एक फोटो...... Image removed.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 11/03/2008 - 16:19 नवीन

कोहरा!

सुंदर फोटू! त्यातही पहिला फारच जीवघेणा आहे! चतुरंग
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 11/03/2008 - 19:19 नवीन

तुम्हा

तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार! पेठकर काका, मोठ्या साईझ मधे टाकले असते पण मला वाटले की या आकारात धुकं नीट दिसतंय. कॅमेरा जास्त जोरदार नसल्यामुळे मोठ्या आकारात फोटु धुक्यामुळे पुसट दिसताहेत :( विजुभाऊ, मस्तच फोटो विशेषतःपहिल्या फोटोतली आगगाडी आणि कौलारु घर एकदम मस्त आहे. नक्की फिरकी घेताय ना? :) अनिल, बाकीचेही आहेत. त्याच अल्बम मधे, पण धुक्याचे म्हणून हेच ३ आहेत. म्हणून येथे नाही टाकलेत :) पंत, तुमचाही मनाली ट्रीपचा फोटु छान :) बाकी इतर फोटु येथे का नाही टाकलेत त्याचे उत्तर वर दिलेले आहेच! आपला, (धुंद) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा