प्रवासासाठी खासगी वाहन व्यवस्था याबाबत विचारणा

priya_d's picture
priya_d in काथ्याकूट
20 Nov 2018 - 9:54 am
गाभा: 

नमस्कार
सर्व प्रथम ह्या साहित्य प्रकारात हे लेखन करण्याबद्दल क्षमस्व. "प्रश्नोत्तरे" विभागात लिहीण्याचा प्रयत्न केला पण "Access denied" असा शेरा आला. म्हणून इथे लिहीत आहे.आमचा (२ व्यक्ती) नागपूरहून हेमलकसा, आनंदवन आणि सोमनाथ या तीन ठिकाणांना पुढच्या महिन्यात भेट द्यायचा plan आहे. प्रत्येक ठिकाणी एक रात्र मु़क्काम आहे. परंतु एका ठिकाणहून दु स-या ठिकाणी जाण्याची सोय आपली आपण करावी लागते. त्यांच्याकडून contact numbers मिळू शकतात पण मिपाक रांपैकी कोणास नागपूरहून अशी सुविधा पुरवणा-यांबद्द्ल माहिती असल्या़स कॄपया जरुर सांगावे.

तसेच अशी ट्रीप कुणी केली असल्या़स काही सूचना/ टीप्स असतील तर त्याही शे अर कराव्यात ही विनंती.

*** सदर लिखाण आवश्यक असल्या़स योग्य त्या ठिकाणी हलवण्याची 'Admin' ना नम्र विनंती.

धन्यवाद!

प्रिया

प्रतिक्रिया

सतिश पाटील's picture

21 Nov 2018 - 11:49 am | सतिश पाटील

तुमच्यापैकी कोणाला गाडी चालवता येत असल्यास,नागपूर वरून without फ्युएल ची झूम कार घ्या.
४०% पैसे वाचतील.

धन्यवाद सतिशजी. आमच्यापैकी कोणी ही गाडी चालवत नाही.

सतिश पाटील's picture

22 Nov 2018 - 11:38 am | सतिश पाटील

अरे रे, मग तुम्ही नागपूर स्टेशन पासून टॅक्सी करू शकता,
साधारण एक दिवसाला ३००० रुपये त्यात टोल पार्किंग ड्रायव्हरचे जेवण आणि राहणे असा खर्च पडेल.
माझ्याकडे 1 संपर्क आहेत, त्यांना विचारून बघा.
आमटे- ७०२०२८०७३३

priya_d's picture

27 Nov 2018 - 4:41 am | priya_d

धन्यवाद सतिश जी,
तुमच्या प्रतिसादास उत्तर देण्यास उशीर झाल्याबद्द्ल क्षमस्व. तुम्ही दिलेल्या संपर्कासाठी खुप आभारी आहे.

प्रिया

चौथा कोनाडा's picture

27 Nov 2018 - 6:14 pm | चौथा कोनाडा

ह्या साईटवर काही तपशिल आहेत, शेड्युलसाठी उपयोगी पडतील, नागपुर टू नागपुर आहे

नागपुरपासून

उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद चौथा कोनाडा.

चौथा कोनाडा's picture

28 Nov 2018 - 10:34 pm | चौथा कोनाडा

:-)