प्रेम MipaPremiYogesh · Tue, 11/06/2018 - 00:00 · दिवाळी अंक प्रेम प्रेम असतं गाणं दोघांच्या मनात! प्रेम असतं भिजणं चिंब पावसात!! प्रेम असतं नाचणं आनंदाच्या भरात! प्रेम असतं जगणं भान विसरून जीवनात!! प्रेम असतं चांदणं पडलेलं अंगणात! प्रेम असतं मोहरणं मोगऱ्याच्या सुगंधात!! प्रेम असतं फिरणं मोहरलेल्या चैत्रबनात! प्रेम असतं बहरणं शिशिरानंतरच्या वसंतात!! दिवाळी अंक वर्ष दिवाळी अंक २०१८ वाचने 8938 वाचनखूण प्रतिक्रिया 6 छान! यशोधरा Tue, 11/06/2018 - 13:24 छान! Log in or register to post comments छान! वन Fri, 11/09/2018 - 12:15 आवडली. Log in or register to post comments आवडली. पद्मावति Fri, 11/09/2018 - 22:09 आवडली. Log in or register to post comments छान मित्रहो Sun, 11/11/2018 - 11:01 छान Log in or register to post comments सुरेख. प्राची अश्विनी Mon, 11/12/2018 - 10:48 सुरेख. Log in or register to post comments आवडली ज्योति अळवणी Sat, 01/12/2019 - 10:35 आवडली Log in or register to post comments
छान!
छान!
आवडली.
छान
सुरेख.
आवडली