Skip to main content

माहिती हवी आहे

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 24/09/2018 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या काही काळासाठी वाकडमधे ( दत्त मंदीर , कस्पटे वस्ती रोड या भागा मधे ) राहण्याचे ठरत आहे . त्यामुळे तेथील थोडी माहिती हवी होती . तरी वाकड स्थित जाणकार मिपाकरांनी मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती . जिथे आवश्यक असेल तिथे व्य. सं . करावे . १. खात्रीशीर चांगले Doctor , pediatrician कोण आहेत . २. दुध , पेपर घरपोच सप्लाय साठी agencies 3. grocery साठी reliable दुकाने ४. लहान मुले सांभाळायला रोज दुपारी ४ , ५ तासांसाठी माहितीतील , विश्वासु मदतनीस पाहिजे . तरी आपल्या माहितीत असल्यास कळवावे .

वाचने 1189
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया