व्हॉटस अप चा back up घेत असताना एरर आला आणि सगळे chats डिलीट झालेत त्यामूळे गुगल ड्राईव्ह वर back up राहिला नाही इंटर्नल स्टोरेज मधला डाटाबेसही डिलीट झालाय इंटर्नल स्टोरेज रिस्टोअर होऊ शकेल का ? Chats फार महत्वाचे होते
नमस्कार,
डेटा रिकव्हरी शक्य आहे परंतु.....
इन्फेक्टड फोन रूट कौन घ्यावा लागेल, मग डेव्हलपर मोड मध्ये थोडे बदल करून थर्ड-पार्टी डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर वापरून रिकव्हरी शक्य आहे.
च
रूट करण्यासाठी थर्ड-पार्टी सॉफ्टवेअर ऑनलाईन उपलब्ध आहेत. परंतु ते महाग आहेत. म्हणजे एक-वेळ च्या रिकव्हरी साठी ६-७ हजार टाकणे मला तरी योग्य वाटत नाही. जर डेटा खूप खूप खूप इम्पॉर्टन्ट असेल तर ठीक आहे.
रघुनाथ
ओके. जर इंटर्नल स्टोरेज मधला डाटा डिलीट झालाय कि नाही ह्याची खात्री नसेल तर ह्या पर्यायातली २ री मेथड वापरून बघा.
आणि जर इंटर्नल स्टोरेज मधला डाटा डिलीट झाल्याची खात्रीच असेल तर हा प्रयोग करून बघा.
मागे एकदा मला वरील सॉफ्टवेअरचा उपयोग झाला होता.
प्रतिक्रिया
शक्य आहे
हो chats फार महत्वाचे आहेत ,
हो chats फार महत्वाचे आहेत ,
हो
हो
हो
किती दिवस झाले आहेत हा प्रकार होऊन? ७ पेक्षा जास्ती दिवस झाले
परवा
ओके. जर इंटर्नल स्टोरेज मधला