Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कंजूस on गुरुवार, 08/02/2018 - 11:38
मिसळपाव 'शोध' Template मिसळपाव या आपल्या वेबसाइटवर लेख कसे शोधावेत असा प्रश्न 'प्रसाद_१९८२' या वाचक सभासदाने विचारल्यावर " मिपा Android App" आहे त्यातले "शोध" चांगले चालते असे उत्तर दिले. परंतू गुगल प्ले_स्टॅार'वर असे अॅप नाही म्हटल्यावर मी शोधले तर सापडले नाही. माझ्या मोबाइलमध्ये असलेले अॅप उघडून चालते का पाहिल्यावर ते चालत आहे हे कळले. म्हणजे तो कोड अॅक्टिव/व्हॅलिड आहे. ठीक आहे. मागे एकदा HTML CODE नेटवरच्या साइटवरून शिकत होतो तेव्हा एका साइटवर ( html dog?) असं लिहिलं होतं की html शिकता येत नसेल तर चांगला सोपा उपाय म्हणजे दुसऱ्याने लिहिलेला "कॅापी करा." परीक्षांसाठी हे कॅापी अयोग्य असले तरी इंटरनेटवापरकर्ते यांसाठी फारच उपयुक्त आहे. मुद्द्यावर येऊन - त्या अॅपमधल्या 'शोध'चा कोड कॅापी करून नेहमीच्या ब्राउजरमध्ये काम करतो का पाहाणे. अॅपमधली शोध सोय ही कोणत्यातरी ब्राउजरमध्येच उघडते ना!! दोन चार शोध घेऊन त्या कोडमध्ये दुसरे शब्द फिरवून पुन्हा शोध घेतला तर काम करतो कोड. त्याचे Templates इथे देत आहे. करून पाहा. १) Android Chrome browser'मधून शोध करण्याचे Template नेपाळ भटकंती (ओपन इन क्रोम) _________chrome_template_ start___________

https://cse.google.com/cse?cx=012513939201584128338:laa5kbp4cog&q=नेपाळ%20भटकंती&oq=नेपाळ%20भटकंती&gs_l=partner-generic.12...29482.52595.0.53336.0.0.0.0.0.0.0.0..0.0.gsnos%2Cn%3D13...0.23131j68032495j
__________chrome_template_ stop___________ समजा आपल्याला "आधार कार्ड " यासाठीचे लेख क्रोम ब्राउजरमध्ये शोधायचे आहेत. प्रथम हे template एका नोटमध्ये कॅापी करा. तर template मध्ये जिथे "नेपाळ" शब्द दिसतो आहे तो काढून तिथे "आधार" लिहा. आणि जिथे "भटकंती" आहे तो शब्द काढून " कार्ड" लिहा. कोडमधली इतर अक्षरे न घालवता अथवा स्पेसवगैरे भर न घालता बदल केलेला संपूर्ण कोड httpsपासून 495jपर्यंत कॅापी करा आणि ब्राउजर विंडोमध्ये पेस्ट करून शोधा. *" निवडणुका" शोधायचे झाल्यास "नेपाळ"च्या जागी "निवडणुका" आणि "भटकंती"च्या जागी "लेख" हा शब्द बदलून शोधता येईल. __________________________________________ २) ओपन इन एज माइक्रोसॉफ्ट ब्राउजर ____ माइक्रोसॉफ्ट_ब्राउजर_template_start___

https://cse.google.com/cse?cx=012513939201584128338:laa5kbp4cog&q=व्हिटामिन&oq=व्हिटामिन&gs_l=partner-generic.12...222033.280566.1.281856.0.0.0.0.0.0.0.0..0.0.gsnos%2Cn%3D13...0.58549j2256246065j26j11..1ac.1j4.25.partner-generic..0.0.0.
____ माइक्रोसॉफ्ट_ब्राउजर_template_stop___ हे template एका नोटमध्ये कॅापी करून घ्या. आता आपल्याला "भिमाशंकर" लेख शोधायचे आहेत तर "व्हिटामिन"च्या जागी "भिमाशंकर" बदला. बदल केलेला कोड Edge browser windowमध्ये टाकून शोधा. समजा "आधार कार्ड" लेख शोधायचे आहेत तर "व्हिटामिन"च्या जागी "आधार कार्ड" टाकून शोधा. ३) फायरफॅाक्स ब्राउजरचा शब्द बदलता येणारा कोड दिसत नाही. करून पाहा. जुन्या मिपा अॅप'चे फोटो. फोटो १ फोटो २ फोटो ३ --------------------------------------- हे पाहा. गुगल आता साइटसर्च फुकट देत नाही! हा कोड किती महत्त्वाचा आहे!
  • Log in or register to post comments
  • 10744 views

प्रतिक्रिया

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 08/02/2018 - 13:01

Permalink

कंजूस काका काय काय करतील

कंजूस काका काय काय करतील ह्याचा नेम नाही! ग्रेट! आता काकांनी इतकं केलंय तर नीलकांत प्रशांत राव मुदलात साईटवर दुरुस्ती करतील काय? मी गुगल वर जाऊन site:misalpav.com निवडणूक असा सर्च करते. बहुतांश वेळा जे हवं ते सापडतच.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 08/02/2018 - 13:16

In reply to कंजूस काका काय काय करतील by पिलीयन रायडर

Permalink

कंजूस काकांचं प्रकरण भलतंच

कंजूस काकांचं प्रकरण भलतंच किचकट आहे. मी गुगल वर जाऊन site:misalpav.com निवडणूक असा सर्च करते. हा गुगलचा अधिकृत असलेला सर्वात सोपा पर्याय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 08/02/2018 - 14:43

In reply to कंजूस काकांचं प्रकरण भलतंच by सतिश गावडे

Permalink

मग इनपुट फॅार्म कोड टाका.

मग इनपुट फॅार्म कोड टाका. सर्चमधले शब्द त्या कोडमध्ये जातील आणि थेट रिझल्टच येईल. या शोधाने फक्त मिपासाइटच शोधली जाते - तेच हवय ना?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 08/02/2018 - 13:22

Permalink

कंजूस साहेब मिसळपाववरील

कंजूस साहेब मिसळपाववरील जुगाडसम्राट आहेत असे आम्ही आनंदाने आणि अभिमानाने जाहीर करत आहोत !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 08/03/2018 - 11:39

Permalink

फक्त एखाद्या व्यक्तिच्या

फक्त एखाद्या व्यक्तिच्या प्रतिक्रिया पहायच्या असल्यास काय करता गूगल सर्च वर?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 08/03/2018 - 12:02

Permalink

ऊपयूक्त धागा लेख

मला माझ्या स्वतःच्या पुर्वीच्या धाग्यांचे संदर्भ द्यायचे असतात तेव्हा,वर पि.रा.ताई म्हणतात तसे गुगल वर जाऊन, हवा तो शब्द + माहितगार site:misalpav.com निवडणूक असा सर्च करतो. याने धागा शोध सुलभ होतो. शोधात प्रतिसाद येत नाहीत असे नाही पण मला माझे जुने प्रतिसाद शोधणे अद्याप तरी जिकिरीचे जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by mayu4u on Mon, 08/06/2018 - 16:09

In reply to ऊपयूक्त धागा लेख by माहितगार

Permalink

मला माझे जुने प्रतिसाद शोधणे अद्याप तरी जिकिरीचे जाते

परमेश्वरा! तुझे आभार कसे मानू!
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Tue, 08/21/2018 - 00:02

In reply to मला माझे जुने प्रतिसाद शोधणे अद्याप तरी जिकिरीचे जाते by mayu4u

Permalink

परमेश्वरा!

नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाए न बने क्या बने बात जहाँ बात बताए न बने
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 08/03/2018 - 15:28

Permalink

चेकिंग

माइक्रोसोफ्ट एज ब्राउजरमध्ये आताच चेकिंग केले - व्हिटामिन'च्या जागी "माहितगार, मुस्लिम स्त्रिया" हा बदल करून सर्च केले. ६४ रिझल्टस आले. तारीख वेळेसह. तुम्ही दुसरे शब्द टाकून पाहा.

ओपन इन एज माइक्रोसॉफ्ट ब्राउजर) लिंक:https://cse.google.com/cse?cx=012513939201584128338:laa5kbp4cog&q=माहितगार, मुस्लिम स्त्रिया&oq=माहितगार, मुस्लिम स्त्रिया&gs_l=partner-generic.12...222033.280566.1.281856.0.0.0.0.0.0.0.0..0.0.gsnos%2Cn%3D13...0.58549j2256246065j26j11..1ac.1j4.25.partner-generic..0.0.0.

  • Log in or register to post comments

Submitted by पंतश्री on Sat, 08/04/2018 - 12:41

Permalink

मिपा अॅप???

हे मिपा अॅप कसे करायचे?? लिन्क कुठे मीळेल??
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 08/04/2018 - 16:49

In reply to मिपा अॅप??? by पंतश्री

Permalink

हे करून पाहा.

हे करून पाहा. * आता स्टोरवर नसलेले/ असलेले अॅप दुसऱ्या फोनला पाठवणे -( शेअर) एका Android phone मधून त्यात असलेले App दुसऱ्या एका Android phone ला कसे पाठवायचे ते इथे wikihowDOTtech/Share-Apps-on-Android-Bluetooth WiKiHowमध्ये दिलं आहे. परंतू जे app आता google_play_store वरच नाही ते पाठवता येते का पाहायला हवे. ------------------- चेकिंग प्रथम जे अॅप आता स्टोरवर आहे त्याची apk file काढली ती वाटसपवर दुसऱ्या कुणाला पाठवता येते. ती फाइल इथे माझ्या एका शेअरिंग साइटवरून देत आहे. डाउनलोड करून ते कॅम्रा अॅप ( १) तुमच्या फोनमध्ये येते का पाहा. १ ) EasySelphi ( 2.8 MB ) Camera App Link:https://jumpshare.com/v/dntTerfFxxTn2spDu8YP?b=qwkgSgns5aUjgVK1lYlQ आता आपले मिपा अॅप येते का पाहा. ते स्टोरवर नाही. २ ) Misalpav dot com ( 2 MB ) link:https://jumpshare.com/v/9Jq9g7OR0lYOjWKKOtwz?b=qwkgSgns5aUjgVK1lYlQ
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 08/04/2018 - 15:50

Permalink

गुगल किंवा गुगल क्रोम या

गुगल किंवा गुगल क्रोम या दोन्हींच्या address bar / location bar / URL bar मध्ये खालील शब्द टाकून मिपावरील "हव्या त्या लेखकाच्या हव्या त्या विषयावरच्या लेखनाची यादी" समोर येते. उदाहरणार्थ... १. मिसळपाव डॉ सुहास म्हात्रे ड्रॅगनच्या देशात किंवा २. misalpav.com डॉ सुहास म्हात्रे ड्रॅगनच्या देशात हे इतर कोणत्याही संस्थळामधील लेखनाचा शोधासंदर्भातही हे करता येते. त्यासाठी वापरायच्या शब्दसमूहाचे स्वरूप असे आहे... (संस्थळाचे नाव) (लेखकाचे नाव) (शीर्षकातील एक/काही/सर्व शब्द)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Sat, 08/04/2018 - 16:12

Permalink

अतिशय

उपयुक्त माहिती देणार्‍या सर्व सदस्यांचे आभार !
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 08/04/2018 - 16:57

Permalink

मायबोली संस्थळाने गुगल_साइट

मायबोली संस्थळाने गुगल_साइट_शोध ही सोय पुर्वीच त्यांच्या साइटमध्ये घेतली आहे आणि लेखात दिलेले गुगलचे नोटिफिकेशन ( शेवटचा फोटो) पाहता आता ती सोय मिपात आणणे खर्चाचे वाटतेय. शिवाय मिपा अॅपही स्टोरवर नाही, यादृष्टिने एक अधिकृत उपाय सापडला आहे. उद्या जर याचा इनपुट फॅार्म कोड बनवला तर अगदीच सोपे काम होईल. आइटीवाल्यांना तो करता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by kulpras on Sat, 08/04/2018 - 19:12

In reply to मायबोली संस्थळाने गुगल_साइट by कंजूस

Permalink

Chrome extension

I have crated chrome extension, let me know if this works for you Its basic one more features can be added extension screen Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Mon, 08/27/2018 - 19:38

Permalink

टेलिग्राम

ज्यांच्याकडे हे मिसळपाव चे जुने अ‍ॅप आहे ते इतराना टेलिग्राम वरून पाठवता येइल
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com