Skip to main content

असं का?

लेखक शाली यांनी शुक्रवार, 13/07/2018 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव उघघायला प्रचंड वेळ लागतो. प्रश्न या टॅबवर क्लिक केलं तर 'ॲक्सेस डिनाइन' येतय म्हणून येथे विचारतोय. ही अडचण मलाच येते आहे की मिसळपावचे काही काम चालू आहे. मी वेगवेगळ्या डिव्हाइसवर मिपा उघडायचा प्रयत्न केला पण खुप वेळ लागतोय.

वाचने 1836
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

ही समस्या मलाही दोन दिवस जाणवत होती