आमची मराठी वेब सिरीज
नमस्कार,
- आजच्या धावपळीच्या जगात लोकांमधला खरा संवाद हरवत चाललाय असं तुम्हाला वाटतं का?
- घरात, बाहेर सगळीकडे सर्वजण आपापल्या मोबाईल-कॉम्पुटर मध्ये डोकं खुपसून बसलेत असं तुम्हाला वाटतं का?
- पुढच्या पिढीचे गॅजेट ऍडिक्शन मुळे वांधे होणार आहेत अशी तुम्हाला सतत चिंता वाटते का? या चिंतेमुळे तुम्ही एक-दिवसाआड उसासे सोडत आपलं ब्लडप्रेशर वाढवत आहात का?
- घरोघरी सतत चालू असणारे टिव्ही., त्यावरच्या अमृत-प्राशन केलेल्या मालिका - यात रमणार्या कुटूंबातील प्रत्येकाचं घरातल्या माणसांशी नातं आणि संवाद दोन्ही तुटत चाललंय, असं तुम्हाला वाटतं का?
- तुमची मुले सदानकदा कॉम्पुटरवर गेम्स खेळत बसलेली असतात असं तुम्हाला वाटतं का?
- “कॉम्पुटर बंद कर!”, असं सांगितल्यावर "मला बोअर होतंय" असं म्हणत तुमची मुलं तुमचं डोकं खातात का?
- शासनाच्या धोरणामुळे मैदानाची संख्या कमी झालीये आणि ट्रॅफिकमुळे मुलांना खेळायला रस्ते सुरक्षित नाहीत असं तुम्हाला वाटतं का?
- तुमची नातवंड तुमच्याकडे येतात तेव्हा ते “नवीन काहीतरी सांगा आजोबा/आजी” असं म्हणतात का?
- कॉलेजच्या होस्टेलमधल्या रूमवर मित्र आले की लॅपटॉप वर पिक्चर बघत बसण्याचा तुम्हाला कंटाळा आला आहे का?
- तुम्हाला कधीतरी अचानक लहानपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यां आठवून नॉस्टॅल्जीक वाटतं का?
https://youtu.be/Z3_HTR101BQ
हा आमच्या फावल्या वेळातला उपक्रम आहे. आम्ही व्हिडीओ मेकिंग मधले प्रोफेशनल नाही आहोत आणि या विषयातलं बरंच काही नुकतंच इंटरनेटवर शिकलो आहोत. तुम्हाला व्हिडीओ आवडले तर लाईक/सबस्क्राईब जरूर करा! काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कळवा.धन्यवाद!
- चहा-बिस्कीट प्रोडक्शन
वाचने
5666
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
थोडं अवांतर - कोणाला व्हिडीओ
In reply to थोडं अवांतर - कोणाला व्हिडीओ by चहाबिस्कीट
लिहा ना. आपल्या मिपाचे पण
In reply to लिहा ना. आपल्या मिपाचे पण by पिलीयन रायडर
धन्यवाद, मिसळपाव चे चॅनेल
In reply to धन्यवाद, मिसळपाव चे चॅनेल by चहाबिस्कीट
अहो असं काही असतं आणि
In reply to अहो असं काही असतं आणि by पिलीयन रायडर
ओके, एक-दीड आठवड्यात पहिला
उत्तम कल्पना
In reply to उत्तम कल्पना by हणमंतअण्णा शंक…
@हणमंतअण्णा शंकराप्पा
टीप - सर्व व्हिडिओजना
वेब सिरीजसाठी शुभेच्छा ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बादरवा बरसनको आये... :- Irish MalharIn reply to वेब सिरीजसाठी शुभेच्छा ! :) by मदनबाण
@मदनबाण
उत्तम कल्पना आहे. अभिनंदन.
In reply to उत्तम कल्पना आहे. अभिनंदन. by गवि
प्रतिसादासाठी धन्यवाद!
In reply to प्रतिसादासाठी धन्यवाद! by चहाबिस्कीट
शेवटी पत्त्यांचा खेळ म्हटला
In reply to शेवटी पत्त्यांचा खेळ म्हटला by गवि
पत्ते तीन साईडनी ओढून फाटणं
In reply to पत्ते तीन साईडनी ओढून फाटणं by चहाबिस्कीट
पत्त्यावर हाताचा पंजा ठेवून
शुभेच्छा
आज गोल्फ हा खेळ खेळलो. फारच
In reply to आज गोल्फ हा खेळ खेळलो. फारच by गवि
@गवि