✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पोर्ट्रेट

श
शाली यांनी
Fri, 06/08/2018 - 15:00  ·  लेख
लेख
या अगोदर मी पेन्सिल शेडींगमध्ये केलेले एक 'सेल्फ पोर्ट्रेट' टाकले होते. पण ते माझे मलाच फारसे आवडले नव्हते. त्यावर जास्त कामही करावे वाटत नव्हते जास्त. एकून 'कमीत कमी काम करुन जास्तीत जास्त परिणाम साधायची कला' काही आपल्याला ईतक्यात साधणार नाही हे लक्षात आले. त्या मुळे सरळ ०.५ चा पेन घेतला आणि सर्व पोर्ट्रेट गिरगीटून टाकले. आणि पेन्सिलचा सर्व भाग इरेझरने खोडून टाकला. आता याला 'पेन-वर्क' म्हणता येईल. याच्याकडे सेल्फ पोर्ट्रेट म्हणून न पहाता फक्त 'पोर्ट्रेट' पहावे ही विनंती. .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
759 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

छान !

बबन ताम्बे
Fri, 06/08/2018 - 19:24 नवीन
चांगला ईफेक्ट आलाय.
  • Log in or register to post comments

पण तरीही काहीतरी चुकतय. काय

शाली
Fri, 06/08/2018 - 22:13 नवीन
पण तरीही काहीतरी चुकतय. काय तेच समजत नाहीए.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा