शाली in मिपा कलादालन 1 Jun 2018 - 7:51 pm कॅमेरा: Canon EOS 60D फोटो १ फोटो २ फोटो ३ फोटो ४ फोटो ५ फोटो ६ फोटो ७ फोटो ८ प्रतिक्रिया फोटो छानच पण ह्यात ताम्हिणीला 1 Jun 2018 - 8:10 pm | प्रचेतस फोटो छानच पण ह्यात ताम्हिणीला युनिकनेस नाही येत. ताम्हिणीतले काही लँडमार्क्स यायला हवे होते उदा. निव्याजवळचे उंच कडे, कुंडलिका दरी, घनदाट अरण्य वगैरे तुम्ही म्हणता तसे ताम्हीणीचे 1 Jun 2018 - 9:08 pm | शाली तुम्ही म्हणता तसे ताम्हीणीचे भरपुर फोटो आहेत. पण खास धबधब्यांचे फोटो काढायचा प्रयत्न केला या वेळी. आवडले फोटो. 1 Jun 2018 - 9:41 pm | यशोधरा आवडले फोटो. छान 2 Jun 2018 - 8:25 am | मंदार कात्रे छान
प्रतिक्रिया
1 Jun 2018 - 8:10 pm | प्रचेतस
फोटो छानच पण ह्यात ताम्हिणीला युनिकनेस नाही येत. ताम्हिणीतले काही लँडमार्क्स यायला हवे होते उदा. निव्याजवळचे उंच कडे, कुंडलिका दरी, घनदाट अरण्य वगैरे
1 Jun 2018 - 9:08 pm | शाली
तुम्ही म्हणता तसे ताम्हीणीचे भरपुर फोटो आहेत. पण खास धबधब्यांचे फोटो काढायचा प्रयत्न केला या वेळी.
1 Jun 2018 - 9:41 pm | यशोधरा
आवडले फोटो.
2 Jun 2018 - 8:25 am | मंदार कात्रे
छान