पावसाळ्याच्या स्वागताच्या तयारीचा एक भाग म्हणजे मागील 'पावसाळा' आणि 'गणपती'चे फोटो निवडून नको ते डिलीट करणे. सगळ्या फोटोंचा बॅकप घेणे. मागील गणपतीमधले हे काही फोटो. अगरबत्तीची धुम्रवलये.
फोटो-१
फोटो-२
फोटो-३
फोटो-४
फोटो-५
फोटो-६
फोटो-७
फोटो-८
फोटो-९
प्रतिक्रिया
27 May 2018 - 10:34 pm | पद्मावति
आहा...मस्तं!
28 May 2018 - 10:24 am | रातराणी
वॉव!! भारी आहेत फोटो!!
29 May 2018 - 8:39 am | प्रचेतस
उत्तम छायाचित्रे
29 May 2018 - 1:34 pm | पुष्कर जोशी
फोटो दिसत नाहीयेत
29 May 2018 - 1:42 pm | चांदणे संदीप
मस्तच!
Sandy
30 May 2018 - 7:21 am | चामुंडराय
व्वा सुरेख. धूम्रवलयांची प्रकाशचित्रे इतकी सुंदर येतील याची कल्पना नव्हती.
हे फोटो कसे काढले, प्रकाश योजना काय होती, बॅकग्राउंड काय ठेवले हे हि लिहा.
30 May 2018 - 8:28 am | शाली
प्रकाशयोजना किंवा बॅकग्राऊंड काही विषेश नाही.
कॅमेरा सेटींग देतोय खाली.
Aperture: f/8
Shutter speed: 1/320 (काहींचे 250)
ISO: 100
30 May 2018 - 7:33 am | तुषार काळभोर
अतिशय छान!