रायगडावर अश्या कोणत्या जागा/कोणती ठिकाणं आहेत की जी सर्वसामान्यपणे अपरिचित असतात? रायगडाचा विस्तार फार मोठा आहे आणि संपूर्ण बघून व्हायला निदान आठवडा लागत असावा असा माझा अंदाज आहे. सामान्यतः आपण ज्या जागा बघतो त्या व्यतिरिक्त काही जागांची माहिती असल्यास कळवावी ही विनंती.
याद्या
7739
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
मिपाकर स्वच्छंदी मनोज हा
अच्छा, धन्यवाद!
In reply to मिपाकर स्वच्छंदी मनोज हा by प्रचेतस
जिथे अजून कुणीही गेले नाही
कशाला
तू कितीवेळा गेलास बे? =))
In reply to कशाला by अभ्या..
चार.
In reply to तू कितीवेळा गेलास बे? =)) by किसन शिंदे
चांगला विषय घेतलात हकू...
माहितगारांनी अधिक प्रकाश
In reply to चांगला विषय घेतलात हकू... by वझेबुवा
=))
In reply to माहितगारांनी अधिक प्रकाश by सतिश गावडे
इथे पहा. अजून एक होता विडिओ,
लिंक देताना गडबड झालेली
In reply to इथे पहा. अजून एक होता विडिओ, by मनो
अपरिचित जागा कोणत्या
वेलकम बॅक हकु
हाहा! धन्यवाद राजेंद्र दादा!
In reply to वेलकम बॅक हकु by राजेंद्र मेहेंदळे
रायगडावर गुप्त खजिना आहे
छान
In reply to रायगडावर गुप्त खजिना आहे by प्रसाद गोडबोले
नाही
In reply to छान by manguu@mail.com
अपरिचित ठिकाणे
मलासुद्धा कुतुहल आहे.
In reply to अपरिचित ठिकाणे by ओम शतानन्द
काय दिसली नाय बा
In reply to अपरिचित ठिकाणे by ओम शतानन्द
शां. वि. आवळसकरांच्या
In reply to अपरिचित ठिकाणे by ओम शतानन्द
हे वाचा.