✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आजचा सुधारक ची कोंडी

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Fri, 12/14/2007 - 15:08  ·  लेख
लेख
  • आजचा सुधारक ची कोंडी - प्रतिक्रिया १ व २
  • आजचा सुधारक ची कोंडी - प्रतिक्रिया १ व २ वर लेखकाचे प्रत्युत्तर

Book traversal links for आजचा सुधारक ची कोंडी

  • आजचा सुधारक ची कोंडी - प्रतिक्रिया १ व २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5140 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

प
प्रकाश घाटपांडे Fri, 12/14/2007 - 15:42 नवीन

लेखाचे स्थान

आजच्या सुधारक ने हा लेख छापल्यावर मला र. धो. कर्वे यांच्या संततीनियमनावर असलेल्या समाजस्वास्थ्य ची आठवण आली. यावर सल्लागार मंडळावर असलेल्या श्री प्रभाकर नानावटी व श्री टी बी खिलारे यांच्या प्रतिक्रिया कार्यकारी संपादकाने लेखक डॉ राहुल पाटील यांना पाठवल्या. त्या प्रतिक्रिया व त्यावरील डॉ राहुल पाटील यांचे उत्तर हे डिसेंबरच्या अंकात आले आहे. ते मी पुढील पोस्टवर टाकत आहे. थोडक्यात अशा विषयातून विवेकवादी विचारांना वाहिलेल्या १८ वर्ष चालणार्‍या "आजच्या सुधारक " मध्ये गोची होते तर मिसळपाववर झाल्यास नवल ते काय? अवांतर- सुधारक मध्ये लेखाचे वरती लेखकाचे नांव असते. खाली नव्हे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 17:16 नवीन

हा हा हा! :)

थोडक्यात अशा विषयातून विवेकवादी विचारांना वाहिलेल्या १८ वर्ष चालणार्‍या "आजच्या सुधारक " मध्ये गोची होते तर मिसळपाववर झाल्यास नवल ते काय? खरं आहे! बाकी, मिसळपावच्या मालकापेक्षा मिपाच्या हितचिंतकांनाच मिसळपावची जास्त चिंता पडली आहे ही मात्र समाधानाची बाब आहे! :) तुम्ही चिकटवलेल्या पोष्ट बाकी जबरा आहेत, माहितीपूर्ण आहेत! धन्यवाद घाटपांडे साहेब! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा