Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by समयांत on Sat, 12/23/2017 - 02:02
निसर्गाला : निष्कारण एके ठिकाणी सुंदर फुले फुलवण्याची कला असते दूरवर निरंतर आवाजाचे निर्मम साज लावण्याची कला असते पसरलेल्या लाखो लाखो तारकांना दिशा देण्याची कला असते क्षणभर परिघापलीकडल्या काजव्यांना चमकवण्याची कला असते इतिहासातल्या पानांमध्ये संस्कृतींना गाडण्याची कला असते आपल्यासारखी त्याला मान्य-अमान्यतेची कसली सक्ती नसते

Submitted by राघव on Tue, 12/26/2017 - 12:26

Permalink

:-)

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by समयांत on गुरुवार, 12/28/2017 - 14:01

In reply to :-) by राघव

Permalink

; )

; )
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 12/26/2017 - 12:31

Permalink

छान.

लिहित राहा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by समयांत on गुरुवार, 12/28/2017 - 14:00

In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

धन्यवाद

आपल्या प्रोत्साहनाबद्दल.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2234 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com