✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

पेजावर स्वामीजींचे आभार

स
साहना यांनी
Mon, 11/27/2017 - 21:40  ·  लेख
लेख
pejawar rte भारतीय घटनादुरुस्ती करून कलम ३० खाली जे अधिकार अल्पसंख्यांक लोकांना दिले आहेत तेच अधिकार बहुसंख्यांक लोकांना मिळावे आणि विशेषतः हिंदू समाजातील विषमता कमी करण्यासाठी शाळा चालवण्याचे हिरावून घेतलेले स्वातंत्र्य बहुसंख्यांक लोकांना पुन्हा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पेजावर स्वामीजींनी केली आहे. हिंदू धर्मातील एखाद्या प्रमुख धार्मिक नेत्याने कलम ३० आणि ९३वि दुरुस्ती ह्याविरोधांत आवाज उठवण्याची हि पहिलीच वेळ आहे. ह्या मागणीसाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहेच पण काही विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या विरुद्ध FIR सुद्धा दर्ज केली आहे. https://t.co/n1krEpgPCv
“We only want the same facilities to be provided to the majority also. There should not be partisanship or discrimination on the grounds of religion. The Constitution should be amended for this,” he said.
pejawar rte
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2185 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

धर्माच्या नावाखाली

एस
Mon, 11/27/2017 - 23:42 नवीन
धर्माच्या नावाखाली शिक्षणक्षेत्रात कसलाही भेदभाव किंवा झुकते माप देण्याचा प्रकार होऊ नये.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा