Skip to main content

शिक्षणाचा अधिकार : एक प्रेसेंटेशन

लेखक साहना यांनी शुक्रवार, 27/10/2017 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणाचा अधिकार ह्या विषवल्ली विरुद्ध जे माझे काम चालू आहे त्यासाठी मिपा वरील अनेक वाचकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक व्यक्तींनी ह्याविषयावर आणखीन माहिती मागितली होती. ह्या विषयावर काम करणारे RealityCheckIndia आणि प्राणसुत्र ह्या दोघांनी या विषयावर फार चांगले प्रेसेंटेशन बनवले आहे. मिपा वाल्यानी ह्याचा पुरेपूर लाभ घ्यावा. https://www.edocr.com/v/3mbbn92n/pranasutra/RTE-Destroying-Hindu-Schools कृपया आपल्या प्रतिक्रिया, प्रश्न इत्यादी मांडावेत. त्यामुळे प्रेसेंटेशन जास्त चांगले बनवायला फीडबॅक मिळेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1506
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया