२-३ महिन्याच्या सुट्टीत काय काय करता येईल.
नमस्कार, लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तर, विषय असा आहे की सध्या नोकरी सोडली आहे (सोमवार, ११ सप्टेंबर नोकरीचा शेवटचा दिवस) व दोन तीन महिन्याचा ब्रेक घेणार आहे. नोकरी सोडण्याच कारण की तेच ते काम करून कंटाळा आला होता आणि लगेच दुसरी नोकरी पकडण्याची इछां नाही. तर या दोन तीन महिन्यात काय काय करू शकतो हा विचार करत होतो. दिवसाचे २४ तास कसे पुरेपूर वापरू शकतो व काय काय नवीन करता येईल याबद्दल सल्ला, मार्गदर्शन हवे आहे. शक्यतो outdoor activity करायचा विचार आहे ज्यामुळे निसर्गाशी आणि स्वताशी अजून जवळ जाता येईल.पुण्याजवळचा परिसर bike वर फिरणे (शक्यतो ग्रामीण भाग आणि डोंगर) असा एक विचार आहे. आशा करतो मिपावर अजून नवीन कल्पना सुचतील. धन्यवाद!
याद्या
6846
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
आपलं वयं??
३०
In reply to आपलं वयं?? by अमरेंद्र बाहुबली
मग मस्तपैकी जिम लावा. हेवि
धन्यवाद पण...
In reply to मग मस्तपैकी जिम लावा. हेवि by अमरेंद्र बाहुबली
रस्ता आणि तेवढे किमी प्रवासात
रस्ता आणि तेवढे किमी प्रवासात
In reply to रस्ता आणि तेवढे किमी प्रवासात by कंजूस
>>पुण्याजवळचा परिसर bike वर>>
सगळ्यात पहिले कम्प्लीट बॉडी
सगळ्यात पहिले कम्प्लीट बॉडी
In reply to सगळ्यात पहिले कम्प्लीट बॉडी by पगला गजोधर
छान
छान
In reply to छान by इरसाल
तेच ते काम करून कंटाळा आला
तेच ते काम करून कंटाळा आला
In reply to तेच ते काम करून कंटाळा आला by टर्मीनेटर
काही वर्षांपूर्वी मी ही हेच
काही वर्षांपूर्वी मी ही हेच
In reply to काही वर्षांपूर्वी मी ही हेच by जिन्क्स
नोकरी सोडलीत का! अरे वा! मजा
तुमचा इन्शुरन्स आहे का..?
तुमचा इन्शुरन्स आहे का..?
In reply to तुमचा इन्शुरन्स आहे का..? by मोदक
अभिनंदन
मी सरकारी नोकरीत असताना
+१००
In reply to मी सरकारी नोकरीत असताना by सुबोध खरे
नमस्कार करण्यासारखी माणसे
In reply to +१०० by अजया
मस्तच!
१. मध्यंतरी AMK ट्रेक ला गेलो
मस्त!!!
30 वय म्हणजे काही जास्त नाही,